कै. नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कार सन २०२५ जाहीर; व्यक्ती पुरस्कार चेतन नाईक यांना
संस्था पुरस्कारासाठी घाटीवळे मराठा महासंघ, मुंबई यांची निवड
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या नंदाबाई श्रीधर कदम कालवश
(गुहागर / रामदास गमरे) आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ महिला कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, तसेच संविधानाचे गाढे अभ्यासक, व्याख्याते, रिगल कॉलेज शृंगारतळी समितीचे अध्यक्ष महेंद्र श्रीधर कदम यांच्या मातोश्री नंदाबाई श्रीधर कदम मुक्काम…
खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश; गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार अधिक विशेष रेल्वे गाड्या
(देवरूख / प्रतिनिधी) आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्राच्या इतर भागांतून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण…
महसूल कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस ॲप’ व ‘जिओ-फेन्सिंग’ अनिवार्य; नोंदणीशिवाय वेतन नाही – महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा
(मुंबई) केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस ॲप’ आणि ‘जिओ-फेन्सिंग’ प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयातूनच आपली उपस्थिती डिजिटल स्वरूपात नोंदवावी लागणार आहे. ही प्रणाली…
महाड-दापोली मार्गावर पुन्हा एसटी अपघात; चालक-वाहकासह १० प्रवासी जखमी
(महाड) महाड-दापोली राज्य मार्गावर मे महिन्यापासून सुरू झालेल्या अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नाही. बुधवारी (२३ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास मांडवकर कोंड गावाजवळ एसटी बस घसरून झालेल्या अपघातात चालक, वाहकासह एकूण…
११वी प्रवेश प्रक्रिया: तिसऱ्या फेरीत ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले; प्रवेश निश्चितीची अंतिम तारीख ठरली
(मुंबई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या इयत्ता अकरावीच्या (११वी) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. या फेरीसाठी ४,१०,४९८ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले असून, याशिवाय ८२,९५२ विद्यार्थ्यांनी विविध…
मुंबई विद्यापीठातील अनुकंपा कर्मचाऱ्यांना दिलासा; सेवा नियमित करण्याचा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय
(मुंबई) मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्त्वावर नियुक्त ८७ कर्मचाऱ्यांच्या सेवेला अखेर नियमिततेचा दिलासा मिळाला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ही माहिती दिली. मंत्रालयात झालेल्या उच्च व…
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची छाननी प्रक्रिया थांबवली
(मुंबई) राज्यातील महायुती सरकारला सत्तेच्या शिखरावर पोहोचवण्यात मोठा वाटा उचललेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेली…
तीन कॉलेज तरुणी मित्रांसोबत लॉजवर; अल्पवयीन भावाकडून तरुणावर चाकूहल्ला
(नांदेड) अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन कॉलेज तरुणी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिकतात. 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर त्यांच्या मित्रांसोबत दुचाकीवरून शहरातील एका लॉजवर गेल्या. यातील एका तरुणीच्या अल्पवयीन भावाला आपली…
अणसुरे येथे “टीबी मुक्त भारत” अभियानांतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर; १६६ नागरिकांची मोफत तपासणी
(जैतापूर / राजन लाड) “टीबी मुक्त भारत” अभियानाच्या अनुषंगाने अणसुरे उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात क्षयरोग प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून एक विशेष एक्स-रे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण १६६ नागरिकांची…

