प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांचे निधन
(लंडन) प्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांचे मंगळवारी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळाच्या आरोग्यविषयक समस्यांनंतर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला,…
बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सह्या; अधीक्षकांचा मोठा निर्णय
(गडचिरोली) शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना गंभीर बेजबाबदारीचे वर्तन करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के हे…
महावितरणच्या नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याच्या मोहिमेवर खालगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आंदोलनाची तयारी सुरू
(जाकादेवी / वार्ताहर) महावितरणची सातत्याने येणारी वाढीव बीले तसेच विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने विद्युत खात्याकडून नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी खालगाव येथील जागरूक तरुणांची ग्रामस्थांमध्ये जनजागृती…
वाटद कवठेवाडी शाळेत “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतात सुरू असलेल्या एक पेड माँ के नाम हे अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियानाच्या सुरुवातीला शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेत या अभियानाच्या…
दापोलीत एसटी व पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक
(दापोली) दापोली एसटी आगारातून बांधतिवरेकडे निघालेली बस व समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पो यांच्यात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघाताची घटना घडली. ही धडक बांधतिवरे बसस्टॉपच्या काही अंतरावरच झाली…
रत्नागिरी तालुका मंडप लाईट साऊंड असोसिएशनतर्फे टर्फ क्रिकेट स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुका मंडप लाईट साऊंड असोसिएशन तर्फे येत्या ३१ जुलै रोजी टर्फ क्रिकेट स्पर्धा व रक्तदान शिबीर याचे आयोजन शिवरुद्र स्पोर्ट्स, कृषी उत्पन्न बाजार समिती, शांतीनगर नाचणे येथे करण्यात…
संगमेश्वर : करंबेळेचे दानशूर व्यक्तिमत्व संजय लोटणकर यांचे निधन
( संगमेश्वर ) संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे गावचे दानशूर व्यक्तिमत्व व समाजहितासाठी आयुष्य वेचलेले संजय राजाराम लोटणकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (१९ जुलै रोजी) दुःखद निधन झाले. संजय लोटणकर…
डॉ.आनंद आंबेकर आणि सुनील बेंडखळे यांची नाट्य परिषद एकांकिका स्पर्धेचे समन्वयक म्हणून नियुक्ती
(रत्नागिरी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या वर्षानिमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे प्राथमिक फेरी २३ व २४ ऑगस्ट २०२५ होणार…
हातखंबा गॅस टँकर अपघात : अखेर १५ तासांच्या शर्थीनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ अवघड वळणावर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण गॅस टँकर अपघातानंतर तब्बल पंधरा तासांनी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. अपघातात टँकर थेट २५ फूट दरीत…
वाकवली मराठी शाळेचा देशभरात डंका!
जिल्ह्यातील सरकारी शाळा ठरली देशात अव्वल; पीएमश्री योजनेत ऐतिहासिक यश

