देशातील विषमतावादी व्यवस्था समाजासाठी घातक; डॉ. भिमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) देशात अलिकडे कबरींचे केले जाणारे राजकारण देशाच्या ऐकतेसाठी पोषक ठरणारे नाह़ी एक समाज दुसऱ्या समाजाचा द्वेष करु लागला आहे. देशातील विषमतावादी व्यवस्था ही समाजासाठी अत्यंत घातक अशी…
राजापूर तालुका पोलीस निरीक्षक पदी अमित यादव
(राजापूर /तुषार पाचलकर) रत्नागिरी जिल्ह्यातील अती महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजापूर तालुक्याच्या पोलीस निरक्षकपदी नुकतीच अमित यादव यांची नियुक्ती झाली आहे. राजापूर तालुक्यात दोन महिन्यापूर्वी जी शांतता होती तशीच शांतता यापुढे…
उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित २ डी इको कॅम्पमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ मुलांची तपासणी
(रत्नागिरी) उदय सामंत प्रतिष्ठान वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना या क्षेत्रातले सामाजिक कामाचे सातत्य राखून आहे. नामदार उदयजी सामंत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य या जोरावरच या प्रतिष्ठानचे वैद्यकीय क्षेत्रातले काम…
दापोलीत १०३७ असाक्षरांनी दिली नवभारत साक्षरता परीक्षा
(दापोली) केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता परीक्षा रविवारी सर्वत्र पार पडली, या परीक्षेत दापोली तालुक्यातून तब्बल १०३७ असाक्षरांनी परीक्षा दिली. गत सालापासून महाराष्ट्र राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रम जोरात राबविला जात असून, रविवारी…
गणपतीपुळे अल्ट्राच्या माध्यमातून कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ
(रत्नागिरी) सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ५६ किमीच्या मॅरेथॉनमध्ये कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.…
भाट्ये पुलावर दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
( रत्नागिरी ) शहरानजीकच्या भाट्ये पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची ही घटना रविवार 23 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वा. सुमारास घडली. महेश अनंत पिलणकर (47,रा.टाकळेवाडी फणसोप,…
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे ४०० ब्लॅकेट कीटचे वाटप
(रोहा) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा रोहा (जि. रायगड) येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत ४०० गरजूंना ब्लॅकेट कीटचे वाटप करण्यात…
फुणगूस – जाकादेवी मुख्य मार्गावर मांजरे येथे बोलेरो आणि दुचाकीच्या अपघातात दोघेजण जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस - जाकादेवी मुख्य मार्गावरील मांजरे येथे बोलेरो आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रत्नागिरी येथील खासगी…
“दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका, उद्धवजींनी दोन फोन केले”; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट
(रत्नागिरी) दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खास. नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं आहे.…
कळझोंडीत वणवा भडकला! दिपक पवार यांची कलम बाग होरपळली; तीन लाखापेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी डाळाचा पऱ्या येथील विद्युत तारांच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीतून वणवा भडकला आणि येथील आंबा बागायतदार दीपक सखाराम पवार यांच्या बागेतील ७५ कलमांना या वणव्याचा…

