जिल्ह्यात सहा व्यावसायिकांचे अन्न परवाने रद्द
(रत्नागिरी) ”अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत केलेल्या तपासणीमध्ये ६ जणांचे अन्नपरवाने रद्द केले. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरणी ४ एफआयआर दाखल केल्या असून, पावणेसात लाखांचा साठा जप्त केला आहे,” अशी माहिती…
गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सान्निध्यात रत्नागिरीत १ एप्रिलला महासत्संग सोहळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सान्निध्यात विश्वशांती तसेच देश, धर्म आणि समाजाच्या हितासाठी रत्नागिरीत मंगळवार दि. १…
गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या 4 संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(दापोली) दापोलीत विनापरवाना गुरांची वाहनातून वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात ४ संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली शहरातील बुरोंडी मार्गावरील लाल…
खेड : अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत अश्लिल वर्तन, दोघे अटकेत
(खेड) खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रोशन धोत्रे (२८, रा. अलसुरे-बौद्धवाडी, खेड), सुरज सुरेश पाटील (१८, रा. भोस्ते खेड) या दोघांना येथील पोलिसांनी अटक केली.…
निढळेवाडीवासियांना महामार्गावर येण्यासाठी त्रास, व्हीलेज बोर्डही नाही; कुळकर्णी साहेब, आश्वासनाची पूर्तता करणार कधी?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वरनजीक निढळेवाडी येथे हाॅटेल मैत्री पार्क समोरील खोदकाम माहे नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आले. या कामामुळे समस्त निढळेवाडीवासीयांची महामार्गावर येण्याची ग्रामपंचायतीमार्फत…
प्रशांत कोरटकरला दोन दिवसाची पोलीस कोठडी!
(कोल्हापूर) कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. प्रशांत कोरटकर याची तीन…
समुद्री चाच्यांकडून रत्नागिरीतील दोन खलाशांचे अपहरण
(रत्नागिरी) मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजावरील सात भारतीयांचे अपहरण केले आहे. या घटनेत एकूण 10 खलाशांना बंधक बनवण्यात आले आहे. त्यापैकी 7 भारतीय आणि 3…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महामाता रमाई आंबेडकर विवाह सोहळा वर्धापनदिनाचे आयोजन
(मुंबई / रामदास धो. गमरे) दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ या संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पवित्र विवाह सोहळ्याचा वर्धापनदिन…
संगमेश्वर येथील शिंपणे उत्सव आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलिसांचे पथ संचलन
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील शिंपणे उत्सव आणि पवित्र रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन झाले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे लोकप्रिय पोलीस उप अधीक्षक…
चिपळूणचे जेष्ठ व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव भालेकर यांचे निधन
(चिपळूण) येथील ज्येष्ठ व्यापारी, गवळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष बाबुराव गोविंद भालेकर यांचे बुधवारी पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने…

