देवरुख नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्तकता वाढवली; तीन ठिकाणी स्थिर व एक फिरते सर्वेक्षण पथक तैनात
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा माहोल सध्या चांगलाच तापलेला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उत्साहात प्रचारात गुंतले आहेत. मात्र निवडणुकीदरम्यान कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा मतदारांना…
दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजच्या आयेशा खोतला मुंबई विद्यापीठाचा ‘बेस्ट स्टुडंट प्लॅटिनम गर्ल’ पुरस्कार
(दापोली) दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आयेशा इनायत खोत हिला मुंबई विद्यापीठाच्या 2024-25 या वर्षासाठीच्या ‘बेस्ट स्टुडन्ट प्लॅटिनम गर्ल अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाशी संलग्न…
रत्नागिरीत भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांचा ठाकरेच्या शिवसेनेत ‘शक्तिप्रवेश’; तब्बल १५० कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील राजकीय घडामोडींना नवे वळण देणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडीत भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी आपल्या तब्बल १५० निष्ठावान कार्यकर्त्यांसह रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश…
रत्नागिरी वाहतूक सुरक्षिततेस नवे बळ; रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहनाचा समावेश
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षेला बळकटी देणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि महामार्गावरील प्रवाशांचा जीव सुरक्षित ठेवणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहनाची भर पडली…
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेना पक्षाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून प्रसाद सुरेश सावंत यांनी रविवारी सर्वप्रथम आपला उमेदवारी अर्ज…
गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला; जयगड पोलिसांच्या रात्र गस्तीला यश
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे शनिवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली. यात अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) हा…
ब्रेकिंग : गणपतीपुळे समुद्रात तीन तरुण बुडाले ; एक बुडून बेपत्ता, दोघांना वाचवण्यात यश
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे समुद्रात आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यातील अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) हा…
“अभूतपूर्व शस्त्रकौशल्याची चमक” जायंट हर्नियावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाची इतिहासनिर्मिती
अवघ्या तासाभरात अवघड शस्त्रक्रिया; २० किलोचा अंडाकोष पुन्हा सामान्य, रुग्णास नवे जीवनदान
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील हवामान बदल COP30 परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात संतोष गांगण यांची निवड
(राजापूर / तुषार पाचलकर) संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील हवामान बदल COP30 परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात कोंकणातील राजापूर तालुक्यातील रायपाटण गावचे सुपुत्र व भाजप नेते संतोष गांगणयांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल…
खेड तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धेत चमकले दोन्ही मुख्याध्यापक; तबला व हार्मोनियम वादनात प्रथम क्रमांक
(खेड) खेड आयडी विभागात आज आयोजित तालुकास्तरीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धेत आंबवली व नांदिवली (दंडवाडी) येथील मुख्याध्यापकांनी तबला आणि हार्मोनियम वादनात प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तबलावादन स्पर्धेत आंबवली…

