भाट्येत रंगली होम मिनिस्टर स्पर्धा; परिधी रहाटे यांनी पटकावली ‘सोन्याची नथ’
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील भाट्ये येथील श्री क्षेत्र झरी विनायक मंदिराचा जीणर्णोध्दार, श्री देव गणपती आणि श्री देव हनुमान यांच्या पुतः प्रतिष्ठापनेसह अष्टोत्तर सहस्त्र कुंभाभिषेक हा धार्मिक सोहळा पुजकांच्या मार्गदर्शनाखाली…
भोम सोसायटीमध्ये तब्बल 17 लाख 75 हजारांचा अपहार; तत्कालीन सचिवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा
(चिपळूण) तालुक्यातील भोम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये तब्बल 17 लाख 75 हजार 375 रुपये 20 पैसे इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेचे लेखापरीक्षण करीत असताना हा प्रकार उघडकीस…
रत्नागिरीतील जलजीवन मिशन योजनेच्या भ्रष्टाचाराची होणार पोलखोल!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन योजनेतील प्रत्येक तालुक्यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी कानावर पडत आहेत. योजनेतील ६०० कोटींचा भ्रष्टाचार पोलखोल होण्याची शक्यता आहे. या समितीमध्ये उपअभियंता संजय दिपंकर, सेवानिवृत्त उप…
महाबोधी विहारासाठी ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांची गावखेड्यात स्वाक्षरी मोहीम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाने राज्यासह देशभर संतापाची लाट उसळली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हे आंदोलन…
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय गराटे तर सरचिटणीसपदी संतोष रावणंग यांची निवड
(जाकादेवी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक शिक्षक पतपेढी सभागृह चिपळूण येथे नुकतीसंपन्न झाली. या अधिवेशनात शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय गराटे तर…
कसबा भेंडीबाजार येथून 25 वर्षीय विवाहित महिला नापता
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कसबा (भेंडी बाजार )येथे राहणारी सौ. प्राजक्ता प्रतीक पाटेकर (वय वर्ष 25) ही विवाहित महिला दिनांक 9 एप्रिल रोजी 11.30 वाजताच्या सुमारास घरात कोणालाही…
बाळासाहेबांमुळेच अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली : खास. नारायण राणे
मराठी माणसाने उद्योगातील टक्केवारी वाढणे आवश्यक
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे १०० एकर जमिनीवर भव्य दिव्य स्मारक व्हावे – माजी आमदार आणि भाजप नेते प्रमोद जठार
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे १०० एकर जमिनीमध्ये भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी सरकारकडे आमची आग्रही मागणी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार…
भाजपाचे युवा नेते राहुल फाटक यांना मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी युवा उद्योजक भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सरचिटणीस राहुल फाटक यांचे काही दिवसांपुर्वी अकाली दुःखद निधन झाले. कै. राहुल फाटक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…
देवरूख येथे भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) आज 10 एप्रिल हा भूमापन दिन मोठ्या उत्साहात देवरुख येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर भूमी अभिलेखचे उप अधीक्षक श्री. संतोष भागवत हे होते.…

