BCCI–Asian Paints भागीदारी जाहीर; पुढील तीन वर्षे भारतीय क्रिकेटला मिळणार ‘नवीन रंग’
( मुंबई ) भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) मंगळवारी आणखी एक मोठा व्यावसायिक करार जाहीर केला. देशातील अग्रगण्य पेंट उत्पादक कंपनी एशियन पेंट्स पुढील तीन वर्षांसाठी भारतीय पुरुष आणि महिला…
टी-20 वर्ल्ड कप 2026 : 20 संघांचा महासंग्राम; भारत–पाक सामना कधी? रोहित शर्मा ब्रँड अॅम्बेसेडर
प्रत्येक अंतिम सामना अहमदाबादलाच का? आदित्य ठाकरे
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना सुरूच राहील — मुख्यमंत्री फडणवीस
(छत्रपती संभाजीनगर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून, दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र…
निवडणुकीच्या रणधुमाळीत दु:खद घटना; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवाराचे निधन
(नाशिक) मनमाड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे वॉर्ड क्रमांक १० मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचे सोमवारी मध्यरात्री हार्ट अटॅकमुळे निधन झाले.…
जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेतील सोने अपहारप्रकरणी आरोपीला कठोर अटींसह जामीन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेत ५० लाख रुपयांचा अपहार प्रकरणातील संशयिताची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. अमोल आत्माराम मोहिते (४२, रा. टिके बौद्धवाडी) असे संशयिताचे नाव…
जैतापूर येथील ज्येष्ठ व्यापारी कमरूद्दीन सय्यद यांचे वृद्धापकाळाने निधन
(जैतापूर / राजन लाड) जैतापूर बाजारपेठेतील प्रतिष्ठित किराणा व्यापारी, आंबा उद्योजक, मितभाषी व सर्वांशी प्रेमाने जिव्हाळ्याने संवाद साधणारे कमरूद्दीन खुदबुद्दीन सय्यद (वय ७४) यांचे रत्नागिरी येथील एका खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळाने…
“पैसे कष्टाने कमवीन… ‘मत’ काम करून मिळवीन!” सौरभ मलुष्टेंच्या प्रामाणिक संदेशाने रत्नागिरीत रंगल्या चर्चा
(रत्नागिरी / वार्ताहर) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ (अ)मधून शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताच सौरभ मलुष्टे यांच्या नावाची चर्चा शहरात सुरु झाली आहे. नेहमीच्या राजकारणी पद्धतीला फाटा देत, जनतेला…
कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेले बापू जाधव यांचे १०५ व्या वर्षी निधन
(जैतापूर / राजन लाड) गेल्या अनेक पिढ्यांना आपल्या कष्टानं, जिद्दीनं आणि निष्ठेनं मार्ग दाखवणारे कै. बापू बाबू जाधव (वय १०५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने तुळसुंदे…
माजी विद्यार्थी किशोर तुकाराम राऊत यांच्या कडून मालगुंड प्रशालेला वॉटर कुलर भेट
(तरवळ/अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रतिष्ठित नागरिक व मालगुंड प्रशालेचे माजी विद्यार्थी व सध्या मुंबई येथे जी. एस. टी. अधिक्षक म्हणून काम करीत असलेले किशोर तुकाराम राऊत यांनी मालगुंड…
गुहागर तालुक्यातील प्रतिभावंत पवार पिता-कन्या जोडीची राज्यभर चर्चा
पिता रविंद्र पवार समाज रत्न पुरस्काराने सन्मानित - पुत्री पारमी पवारची निवेदिका म्हणून घोडदौड

