भटके कुत्रे गायब होण्याचा प्रकार! अवैध अवयव प्रत्यारोपण टोळी सक्रिय असल्याचा आरोप
(ठाणे) ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अचानक घटल्याने नागरिक व प्राणीप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरात अवैध अवयव प्रत्यारोपण करणारी टोळी सक्रिय असून काही खासगी पेट क्लिनिकमध्ये बेवारस प्राण्यांचे अवयव…
लव्ह-ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! मोबाईल हॅक करून ब्लॅकमेलिंग, अश्लील व्हिडिओची धमकी देत जिम मालकाकडून बलात्कार
(ठाणे) कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरात २९ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा मोबाईल हॅक करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात…
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका : 24 ठिकाणी सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबरला मतदान; उर्वरित ठिकाणी आज मतदान
( मुंबई ) राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयांविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल अपिलांवरील निकाल 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर आल्याने, 24 अध्यक्षपदे आणि एकूण 154 सदस्यपदांसाठी…
‘ग्रेट मराठा चषक 2025’ क्रिकेट स्पर्धेत श्रीशा 11 करंजाणी संघाला विजेतेपद
( देवळे / प्रकाश चाळके ) रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रेट मराठा प्रतिष्ठान दापोलीतर्फे इस्माईल युसूफ कॉलेज, जोगेश्वरी (मुंबई) येथे ‘ग्रेट मराठा चषक : 25’ या भव्य क्रिकेट…
रत्नागिरीत नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दल सज्ज; रूट मार्च आणि कर्कश सायलेन्सरवर कारवाई
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक हालचालींना गती दिली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ…
जागतिक शस्त्रनिर्मिती क्षेत्रात भारताची मोठी झेप! एसआयपीआरआयच्या टॉप-१०० यादीत तीन भारतीय कंपन्यांची जोरदार एंट्री
(नवी दिल्ली) भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक मान्यता मिळत असून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत देशाने मोठी प्रगती साधली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने…
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाचे चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सुयश
(चिपळूण) संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण आयोजित 'चिपळूण हाफ मॅरेथॉन' स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाच्या अनेक स्पर्धक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये खुला गटातून (पुरुष) ५ की.मी. मध्ये…
राष्ट्रीय स्तरावर चिमुकली श्रीशा पिंपरकरची चमकदार कामगिरी; नॅशनल चिन्मय गीता फेस्ट 2025 मध्ये देशात तिसरा क्रमांक
(संगमेश्वर) निढळेवाडी (संगमेश्वर) येथील सहा वर्षीय श्रीशा अनुप पिंपरकर हिने राष्ट्रीय पातळीवर आपली उत्कृष्ट प्रतिभा दाखवत नॅशनल चिन्मय गीता फेस्ट 2025 स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश मिळाल्यानंतर…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयाच्या 13 खेळाडूंची राज्यस्तरीय ‘क्रीडा महोत्सव-२०२५’ साठी निवड!
(चिपळूण) गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील 13 युवा खेळाडूंनी यंदा खेळाच्या मैदानात जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपला ठसा उमटवला आहे. या सर्व खेळाडूंची आगामी २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ…
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती मानसी हांदेचा पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे सन्मान
(राजापूर / तुषार पाचलकर) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील रिंगणे गावची विद्यार्थिनी कुमारी मानसी संजय हांदे हिने राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तिच्या या…

