घरगुती गणपती सजावट स्पर्धेत जांभरुण गावच्या शिंदे कुटुंबियांचा गणेशोत्सव देखावा तालुक्यात दुसरा
(जाकादेवी / वार्ताहर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित यावर्षीच्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत जांभरुण गावच्या शिंदे कुटुंबियांनी साकारलेल्या जागतिक वारसा स्थळ म्हणून यावर्षी युनेस्कोने जाहीर केलेल्या…
TET विरोधात देशपातळीवर लढा देऊ – दिलीप देवळेकर
(दापोली) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दापोलीच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी श्री मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप…
मराठी चित्रपट “कुर्ला टू वेंगुर्ला”चे प्रमोशन आणि विद्यार्थांना मार्गदर्शन
(रत्नागिरी) कुर्ला टू वेंगुर्ला नावाच्या एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमा बद्दल आपण याआधी ऐकलं असेलच. कोकणातल्याच अनेक कलाकारांनी मिळून बनवलेली ही फिल्म येत्या 19 सप्टेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत…
टप्पा वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे कोल्हापूर उपसंचालकांचे आदेश
गत टप्पा वाढीवेळी उपसंचालक महेश चोथे यांनी केले होते लक्षवेधी काम
समाज परिवर्तनासाठी स्वामींची ऊर्जा घराघरात पोहोचवा : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
गुरुपीठात ४७५ गुरुचरित्र तर ३६०० नवनाथ पारायण उत्साहात
ओणी–पाचल रस्ता खड्डेमय: फक्त मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपाय हवा; पाचलवासीयांचा 17 सप्टेंबरला एल्गार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्ग हा तालुक्यातील महत्त्वाचा संपर्कमार्ग. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने…
चिपळूण अर्बन बँकला महाराष्ट्रातील “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार प्रदान
(चिपळूण) दि. चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूणला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ₹३०० कोटी ते ₹५०० कोटी…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची सांगता
पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार - शिल्पाताई पटवर्धन
जैतापूरचा सुनिल करगुटकर झळकणार “फकीरियत” हिंदी चित्रपटात
(जैतापूर / राजन लाड) जैतापूरचा सुपुत्र आणि रंगभूमीवर आपली छाप सोडलेला सुनिल करगुटकर आता थेट बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या "फकीरियत" या हिंदी चित्रपटात सुनिलची…
कसबा हायस्कूलच्या मुलींचा दमदार डाव; तालुकास्तरीय कबड्डीत उपविजेतेपदाचा मान
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे नुकत्याच झालेल्या १७ वर्षे वयोगट तालुकास्तरीय…

