पालीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न
(पाली / वार्ताहर) प्राथमिक आरोग्य केंद्र खानू अंतर्गत पाली आरोग्य उपकेंद्राच्या वतीने ग्रामपंचायत पाली येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात मोठ्या संख्येने…
आजपासून UPI पेमेंटमधील महत्त्वाचं फीचर बंद!
(मुंबई) यूपीआय (UPI) मुळे व्यवहार जलद, सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. एका क्लिकवर हजारो रुपयांचा व्यवहार होतो, त्यामुळे रोख पैसे बाळगण्याची चिंता आता संपली आहे. मात्र, आजपासून (१ ऑक्टोबर २०२५)…
लाडकी बहीण योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी सरकारचा नवा नियम; पती किंवा वडिलांची ई-केवायसी अनिवार्य
(मुंबई) विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून देणारी लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी आर्थिक डोकेदुखी ठरत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर आलेला प्रचंड भार कमी करण्यासाठी बोगस लाभार्थी शोधून काढण्याची…
आजपासून आधार कार्ड अपडेटचे नवे नियम लागू; जाणून घ्या किती असेल शुल्क
(मुंबई) आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असून, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) हे कार्ड जारी करते आणि त्याच संस्थेकडून विविध…
शोएब मुख्तार इब्जी यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२३” जाहीर
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी (महाराष्ट्र शासन) तर्फे २०२१, २०२२ आणि २०२३ सालचे पुरस्कार अखेर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी…
दुर्गम भागात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न; माचाळ येथे विधी साक्षरता शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्यातर्फे मौजे माचाळ (ता. लांजा) या दुर्गम…
रत्नागिरी पोलिसांच्या “मिशन शोध” अंतर्गत सन 2016 पासून बेपत्ता व्यक्तीचा शोध
(रत्नागिरी) रत्नागिरी पोलिसांनी "मिशन शोध" अंतर्गत सन 2016 पासून बेपत्ता असलेल्या श्री. योगेश पुंडलिक खामकर याचा शोध लावला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस…
नवरात्रात पोलिसांची धडक कारवाई; नाटे जैतापूर सागरी महामार्गावर ऑटो रिक्षातून ₹2.10 लाखांचा अवैध दारू साठा जप्त
(जैतापूर / राजन लाड) पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या…
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली पूरग्रस्त सेवा अभियानाची माहिती..!
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे राज्यातील पूरग्रस्तांना आवश्यक साहित्याची मदत केली जात असून या संदर्भात गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत…
लाचखोरीप्रकरणी सहायक लेखा अधिकारी निलंबित; एसीबीच्या कारवाईनंतर जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ही कारवाई केली. ११ सप्टेंबर रोजी…

