खेडच्या ‘रोटरी’चा ’कॅश्युशेलोरा’ जिल्ह्यात प्रथम
(देवरुख / प्रतिनिधी) देवरूख येथे झालेल्या ५३ व्या रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ’कॅश्युशेलोरा’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. स्पंदन धामणे आणि अर्णव परकाले यांनी हे…
श्री क्षेत्र गांधारेश्वर येथे शनिवारी श्री भवानी देवीचा शाकंभरी पौर्णिमा उत्सव
(चिपळूण) शहराचे सुप्रसिद्ध जागृत श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट अंतर्गत श्री काळभैरव पंचायतन परिवारापैकी श्री देवी भवानी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर ) चिपळूण येथे श्री शाकंभरी पौर्णिमा (…
रत्नागिरी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचे ट्रस्टच्यावतीने अभिनंदन
(कळझोंडी / किशोर पवार ) रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांचे रत्नागिरी थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने बुके देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी…
कोदवली नवीन धरणाच्या कामाची नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्याकडून पाहणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राजापूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कोदवली नवीन धरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीपथावरील कामांचा सविस्तर आढावा घेतला. या…
सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; चाफेतील लाचखोर तलाठी बजरंग चव्हाण एसीबीच्या जाळ्यात
(रत्नागिरी/ प्रतिनिधी ) खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाचे तलाठी बजरंग दत्तात्रय चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ…
पोषण आहार प्रकरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको
नाटे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांची सकारात्मक भूमिका; शिक्षक तात्काळ रुजू करण्याची मागणी
भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात उद्या पौष पौर्णिमा उत्सव!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात सालाबादप्रमाणे उद्या शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी श्री देवी भैरी भगवती मातेचा पौष पौर्णिमा उत्सव साजरा…
८ वर्षीय श्लोक देवरुखकरचा धमाकेदार नमन डान्स व्हायरल; कोकणातील लोककलेला मोठी पसंती
( देवळे / प्रकाश चाळके ) हल्ली सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. त्यापैकी काही निरर्थक असले तरी काही युजर्स दर्जेदार, कौतुकास्पद कंटेंटही शेअर करताना दिसतात. सुंदर…
भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात उद्या पौष पौर्णिमा उत्सव
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील श्री देवी भैरी भगवती मंदिरात सालाबादप्रमाणे उद्या शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी श्री देवी भैरी भगवती मातेचा पौष पौर्णिमा उत्सव साजरा…
साखरपा ते नेपाळ ५४०० किमी बाईक प्रवास; किराणा दुकान सांभाळत विवेक गुरूपादगोळ याचे आंतरराष्ट्रीय साहस
( साखरपा / भरत माने ) कोंडगाव (साखरपा) येथील तरुण विवेक (विकी) गुरूपादगोळ यांनी साखरपा ते नेपाळ असा सुमारे ५४०० किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय बाईक रायडिंग प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. व्यवसाय सांभाळत…

