भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे जन्मभूमी राजापूरमध्ये आगमन; आठवणींना उजाळा, पत्रकार संघाकडून सत्कार
( राजापूर ) भारताचे माजी कसोटीपटू, माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर गुरुवारी आपल्या जन्मभूमी राजापूरमध्ये आले होते. राजापूर हे वेंगसरकर यांचे जन्मस्थळ असून येथेच त्यांचे…
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा अहोरात्र संघर्ष
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांतून रुग्णांना नवे जीवन; वैद्यकीय सेवेचे दर्शन
‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमवर नाना पाटेकरांचा करारा वार; सायबर ठगाकडूनच उकळले 60 हजार, व्हिडिओ व्हायरल
(मुंबई) ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू असताना, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी या भामट्यांना त्यांच्या पद्धतीनेच धडा शिकवला आहे. एका खास सायबर जनजागृती लघुपटात नानांनी…
आम्ही ‘चायनीज शिवसैनिक’ नाही! 16 तारखेचा इशारा
( मुंबई ) आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्रमक शैलीतील भाषण करत विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. “भारतीय जनता पक्षाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, तर…
सांगली जिल्हा बँकेत भीषण दरोडा: झरे शाखेतील 22 लॉकर फोडले; 10 किलो सोने, 25 किलो चांदी लंपास
( सांगली ) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) येथील शाखेवर बुधवारी मध्यरात्री भीषण दरोडा पडला. दरोडेखोरांनी बँकेच्या स्ट्राँग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडून सुमारे 10 किलो सोने…
१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका पोहचणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
(सातारा) सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रत्यक्ष 10 लाखाहून अधिक तर ऑनलाईन साडे सात कोटी नागरिक सहभागी झाले. हे सर्व सातारकर, साहित्य परिषद, मावळा फौंडेशनचे…
Rinku Singh Wedding: टी-20 वर्ल्ड कपनंतर प्रिया सरोजसोबत विवाह; कुटुंबीयांचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘फिनिशर’ म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंग लवकरच आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. रिंकू सिंग आणि मछली शहरच्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या…
Call Forwarding Scam Alert: फक्त कोड डायल करताच बँक खाते रिकामे; गृह मंत्रालयाचा देशभर इशारा
( नवी दिल्ली ) देशात सायबर फसवणुकीचे प्रकार वेगाने वाढत असून, सायबर ठगांनी आता एक नवा आणि अधिक धोकादायक मार्ग शोधला आहे. फेक लिंक, बनावट अॅप किंवा ईमेलऐवजी मोबाईलमधील सर्वसामान्य…
बंडखोरीचा फटका; भाजपकडून 32 कार्यकर्ते 6 वर्षांसाठी निलंबित
( नागपूर ) नागपूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया आणि बंडखोरी गंभीरपणे घेत भाजपने कडक कारवाई केली आहे. बंडखोर उमेदवारांसोबतच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात छुपा प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपने 32 पदाधिकारी आणि…
रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर 500% टॅरिफचा इशारा; भारत, चीन, ब्राझील अमेरिकेच्या निशाण्यावर
(वॉशिंग्टन / वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांविरोधात कडक भूमिका घेत द्विपक्षीय निर्बंध विधेयकाचा मार्ग मोकळा केला आहे. या विधेयकात भारतासह रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर…

