अखेर ‘मना’चे श्लोक’ सिनेमाचं शीर्षक बदललं!
( मुंबई ) गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक’ हा मराठी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटाच्या नावाला हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला होता. हिंदू जनजागृती समिती,…
विंडोज 10 ला ‘गुडबाय’! मायक्रोसॉफ्टचा मोफत सपोर्ट बंद; लाखो वापरकर्त्यांना सायबर धोक्याचा इशारा
(हैद्राबाद) 14 ऑक्टोबर 2025 पासून मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 साठी मोफत सपोर्ट बंद ला आहे. जगभरातील सुमारे 40 टक्के वापरकर्ते अजूनही विंडोज 10 वापरत असल्याने या निर्णयाचा परिणाम लाखो संगणकांवर होणार…
‘मिस ऑस्ट्रेलिया 2025’ विजेती मराठमोळी अबोली लोखंडे शिर्डीत साई चरणी नतमस्तक
( शिर्डी ) साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. त्यात आता एका विशेष पाहुणीनेही हजेरी लावली आहे. ‘मिस ऑस्ट्रेलिया 2025’ विजेती मराठमोळी अबोली लोखंडे हिनं सहपरिवार शिर्डीत येऊन…
केंद्र देवळे शिक्षण परिषदेचा चाफवली नं. १ येथे उत्साहात समारोप
(देवळे / प्रकाश चाळके) केंद्र देवळे यांच्या वतीने आयोजित पाचवी शिक्षण परिषद बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा चाफवली नं. १ येथे उत्साहात पार पडली.…
लोटेतील गुरुकुलातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; भगवान कोकरे महाराज व सहकारी अटकेत
(खेड) तालुक्यातील लोटे येथे असलेल्या “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल”मध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम…
पैशासाठी ८० वर्षीय वडिलांचे अपहरण; नराधम मुलगा अटकेत!
(संगमेश्वर) मानवी नात्याला काळीमा फासणारी थरारक घटना देवरुख येथे उघडकीस आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी ८० वर्षीय वडिलांचेच अपहरण करणाऱ्या नराधम मुलाला पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून…
शिववैभव पतसंस्थेचा राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ’ पुरस्काराने गौरव
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कुचांबे या संस्थेने सहकार क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित…
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नगरपरिषदेची कारवाई
(रत्नागिरी) शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या नगरपरिषदेच्या पथकाला विविध अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. कचरा टाकताना पकडल्यावर काही जण कर्मचाऱ्यांवर धावून येत आहेत, तर काहीजण टाकलेला…
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जमीरभाई खलफे ‘भाकर मित्र’ पुरस्काराने सन्मानित
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पत्रकारिता आणि समाजकारणाच्या दुहेरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे रत्नागिरीचे उपक्रमशील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जमीरभाई खलफे यांना नुकताच प्रतिष्ठेचा 'भाकर मित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा…
दिव्यांग बांधवांसाठी रुग्णालयातील सेवा सुलभ करा; राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची वैद्यकीय अधिष्ठात्याकडे मागणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश…

