महायुतीच्या घवघवीत विजयाचा चिपळूणमध्ये जल्लोष, कार्यकर्त्यांत उत्साह
( चिपळूण ) मुंबई महानगर पालिकेसह महाराष्ट्रातील विविध महानगर पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुतीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल चिपळूण शहरात शिवसेना व भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ…
शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर; चिपळूणमध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत
(रत्नागिरी) जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. दावोस दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी आयोजित पत्रकार…
सोनवडे बौद्धवाडीतील ‘जयभिम’ स्तंभावर तोडफोड
(संगमेश्वर /प्रतिनिधी) सोनवडे बौद्धवाडी येथील ‘जयभिम’ स्तंभावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या…
रत्नागिरीत VLF इंटरनॅशनल ब्रँडची ‘Mobster-135’ दमदार पेट्रोल बाइक लॉन्च
(रत्नागिरी) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या VLF या ब्रँडची बहुप्रतिक्षित ‘Mobster-135’ ही दमदार पेट्रोल बाइक आज शनिवारी टीआरपी येथील सुरेख मोटर्सच्या दालनात आयोजित सोहळ्यात लॉन्च करण्यात आली. या बाइकचे उद्घाटन CIPD चे राष्ट्रीय…
सप्रे स्मृती फिडे मानांकन राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा: चार फेऱ्यांनंतर साहिल, गणेश व आदित्य आघाडीवर; रत्नागिरीच्या नवोदितांची चमकदार कामगिरी
(रत्नागिरी) एच 2 ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या चार फेऱ्यांनंतर पुण्याचा साहिल शेजळ, नाशिकचा गणेश ताजणे आणि सांगलीचा आदित्य चव्हाण यांनी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करत एकूण…
बेकायदेशीर खोदाईमुळे मोठ्या अपघाताचा धोका; नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर चर तात्काळ पूर्ववत
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर–सप्तेश्वर मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांच्या खासगी जमिनीवर मोबाईल केबल भूमिगत टाकण्यासाठी संबंधित ठेकेदाराने कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता खोदाई केल्याचा…
लोवले येथे बी.एस.६ टीव्हीएस ज्युपिटरवरील सहा तासांचे तांत्रिक प्रशिक्षण उत्साहात पार
(संगमेश्वर / एजाज पटेल) एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन संलग्न संगमेश्वर तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांच्या पुढाकाराने लोवले येथील शुभगंधा मंगल कार्यालयात बी.एस.६ टीव्हीएस…
दापोली पोलीस ठाण्याचा वार्षिक आढावा; सायबर गुन्हे, अमली पदार्थांविरोधात कडक कारवाईचे निर्देश
(दापोली / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान दापोली पोलीस ठाण्याचा वार्षिक निरीक्षण आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांची सखोल पाहणी करून दाखल…
पडवे येथील नवोदय विदयालय विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट; कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवी मधील ८० विद्यार्थ्यांनी आज व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला…
रत्नागिरी पोलीस दलाचा ‘मिशन परिपूर्ती’ : डायल ११२ कॉलरपर्यंत पोलीस मदतीची खात्री, अभिप्रायातून सेवेत सुधारणा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नागरिककेंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता आणि सार्वजनिक सुरक्षेला बळ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये ‘मिशन परिपूर्ती’ हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. मा. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय…

