ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचा लोगो अनावरण सोहळा मालगुंड येथे उत्साहात संपन्न
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शासन पुरस्कृत, राज्यस्तरीय ग्रामीण,…
लग्नाच्या मंगलक्षणातही मतदानाला प्राधान्य… परचुरीत लोकशाहीचा प्रेरणादायी आदर्श
(संगमेश्वर / एजाज पटेल) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परचुरी गावात लोकशाहीप्रती जागरूकतेचा एक प्रेरणादायी आणि भावनिक क्षण आज अनुभवायला मिळाला. मतदान हा केवळ हक्क नसून नागरिकांचे कर्तव्य…
संगमेश्वरवासीयांनी घेतला ‘फ्लेवर ऑफ स्ट्रीट’चा अनुभव; उद्योजिका मनीषा रहाटे व श्रुती कापडी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने ‘फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ या अभिनव आणि आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नवनिर्माण शिक्षण संस्थेचे…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी बजावला मतदानाचा हक्क
(नाणीज) श्रीमत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आज सहकुटुंब नाणीज येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. राज्यात सुरू असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी…
राजापूर पूर्व भागात मतदानाचा उत्साह कमी; दुपारी २ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान
(राजापूर / तुषार पाचलकर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ अंतर्गत राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात पाचल येथे मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा मंद राहिला आहे. पाचल परिसरात दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे…
हातखंबा मतदान केंद्रावर ईव्हीएम बिघाड; मतदारांमध्ये संभ्रम, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा कणा मानल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) वारंवार बिघाड होण्याचे प्रकार समोर येत असताना, निवडणूक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हातखंबा मतदान…
८५ व्या वर्षीही लोकशाहीचा उत्सव: व्हीलचेअरवर मतदान करून सुमित्रा भिंगार्डेंनी दिला प्रेरणादायी संदेश
(संगमेश्वर / एजाज पटेल) वय आणि आरोग्याच्या अडचणींना न जुमानता ८५ वर्षीय सुमित्रा पांडुरंग भिंगार्डे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. घरापासून दूर असलेल्या रामपेठ येथील मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी…
महापौरपदाचा सस्पेन्स संपला: भाजपाच्या रितू तावडे महापौर, संजय घाडी उपमहापौर
(मुंबई) मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली असून, शिवसेना (शिंदे गट)चे नेते संजय घाडी…
मांडकी पालवण येथे भव्य ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन; मोठ्या सहभागाचे डॉ. सौ.शमिका चोरगे यांचे आवाहन
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने मांडकी पालवण येथील भव्य क्रीडांगणावर दि. १३, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व…
चिपळूणमध्ये श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवींचा भव्य यात्रोत्सव; रक्तदान, मोफत नेत्र तपासणी आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन
( चिपळूण ) चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली आणि पोफळी या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानचा वार्षिक भव्य यात्रोत्सव बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी…

