सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक!
(मुंबई) राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडेपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सहकार, पणन व वस्त्रोद्योग…
नारडूवे परिसरात दोन रानगव्यांची भीषण झुंज; मादी रानगव्याचा मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील नारडूवे परिसरात गुरुवारी पहाटे दोन रानगव्यांमध्ये झालेल्या प्राणांतिक झुंजीने जंगल दणाणून गेले. पहाटे सातच्या सुमारास जंगलात मृतावस्थेत पडलेल्या मादी रानगव्याचा शोध लागताच वनविभागात खळबळ…
कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” जाहीर
(दापोली / वार्ताहर) कोकणातील ग्रामीण भागातील प्रश्नांना नेहमीच परखडपणे न्याय देणारे, धडाडीचे आणि निःपक्षपाती पत्रकार म्हणून ओळखले जाणारे कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना "रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025" जाहीर…
राजापूरमध्ये बेशिस्त पार्किंगवर पोलिसांची धडक कारवाई; एका दिवसात १६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल
(राजापूर) शहर बाजारपेठ तसेच ओणी बाजारपेठ परिसरात रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर राजापूर पोलिसांनी कारवाईची जोरदार मोहीम राबविली आहे. बुधवारी अवघ्या एका दिवसात अशा…
रत्नागिरीची कन्या राष्ट्रीय पातळीवर चमकली; आर्किटेक्ट शर्वरी पावसकरला नामांकित वास्तुरचनागौरव पुरस्कार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणाची प्रतिभावान कन्या आर्किटेक्ट शर्वरी रमेश पावसकर हिला वास्तुकला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील बहुमान प्राप्त झाला आहे. गोवा येथे पार पडलेल्या ‘Design & Vision D&V’25 Built…
रत्नागिरीच्या वर्षा चव्हाण यांना ‘कोकणरत्न’ पदवी जाहीर; सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल
(रत्नागिरी) रत्नागिरीच्या वर्षा चव्हाण यांना स्वतंत्र कोकणरत्न अभियान तर्फे यंदाची ‘कोकणरत्न’ पदवी जाहीर झाली असून बदलापूर शहराच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एका तडफदार युवा नेतृत्वाचा हा मानाचा गौरव मानला जात…
लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा
(गणपतीपुळे / वैभव पवार) लोकनेते शामरावजी पेजे यांच्या ११० व्या जयंती निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कोमसाप…
देवळे जंगलवाडीत मनोहर गार्डी यांनी स्थापन केले सात आसरांचे मंदिर
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील मनोहर धोंडू गार्डी यांनी दत्त जयंती व दत्त जन्मोत्सव या उत्सवाचे औचित्य साधून सात आसरांचे मंदिर ही स्थापन केले. हे छोटेखानी…
संगमेश्वर उड्डाणपूल कामात कामगार व जनतेच्या सुरक्षेला तिलांजली; ठेकेदार कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह!
नाहक बळी गेल्यानंतरही ठेकेदार कंपनीकडून सुरक्षेबाबत बेफिकरी; संगमेश्वरकरांमध्ये संताप
आंबा घाटात खाजगी बस दरीत कोसळली; काहीजण किरकोळ जखमी
(साखरपा / रत्नागिरी) संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात आज, शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता एक खाजगी ट्रॅव्हल्स (बस क्र. MP 13 P1371) भीषण अपघातात ५० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने…

