महापालिका निवडणुकीत ठाकरे युतीचा मर्यादित फोकस; 5 जानेवारीला पहिली संयुक्त सभा
(मुंबई) राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाकरे युतीने केवळ 6 ते 7 महापालिकांवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई,…
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे 6 नगरसेवक बिनविरोध
( मुंबई ) राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले तरी, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आधीच आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवली, धुळे आणि पनवेल महापालिकांमध्ये भाजपचे एकूण…
मध्यरात्रीही न्यायालय सुरू राहणार; CJI सूर्यकांत यांचा 24×7 न्यायव्यवस्थेचा ऐतिहासिक निर्णय
( नवी दिल्ली ) भारतीय न्यायव्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडवून आणत देशाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी तातडीच्या प्रकरणांसाठी मध्यरात्रीही न्यायालय खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “न्याय मिळण्यास विलंब म्हणजे न्याय नाकारणे”…
एसटीच्या सर्व बसस्थानकांवर दर 15 दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम; प्रवाशांसाठी स्वच्छ व सुरक्षित सुविधा
( मुंबई ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत येणाऱ्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात आणि प्रशासकीय इमारतींमध्ये दर 15 दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना…
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी सुपरस्टार नागार्जुन; 2026 मध्ये 100 वा चित्रपट पूर्ण करणार
( शिर्डी ) देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त शिर्डीत दाखल होतात. बुधवारी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांनी शिर्डी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.…
संगमेश्वर : साडवली तुळजाभवानीनगर येथे बोलेरोची दुचाकीला पाठीमागून धडक; ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील तुळजाभवानीनगर परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. बोलेरो वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनोहर आत्माराम…
गुन्हे उघडकीस आणण्यात रत्नागिरी पोलिसांची ठोस मुसंडी
२०२५ मध्ये गुन्हेगारीत घट; मालमत्ता जप्ती, अंमली पदार्थविरोधी कारवाईत मोठे यश
कणकवली फोंडा येथे दुचाकी अपघात; राजापूरातील अमान खतीबचा दुर्दैवी मृत्यू
( राजापूर ) कणकवली तालुक्यातील फोंडा उंबरट फाटा येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात राजापूर शहरातील तरुण अमान गनी खतीब (वय 21) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी…
अपंगांच्या तुटपुंज्या पेन्शनलाही प्रशासनाची दिरंगाई; उपासमारीची वेळ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्य सरकारकडून अपंग व दिव्यांग बांधवांना दिली जाणारी दरमहा पेन्शन ही त्यांच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे. मात्र हीच पेन्शन वेळेवर मिळण्यात होत असलेला सातत्यपूर्ण विलंब प्रशासनाच्या संवेदनाहीनतेचे…
संगमेश्वर बाजारपेठेत पुन्हा बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत स्पष्ट कैद, नागरिकांमध्ये दहशत
(संगमेश्वर /एजाज पटेल) संगमेश्वर बाजारपेठ परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या “बिबट्या दिसल्याच्या” चर्चेला अखेर ठोस दुजोरा मिळाला असून बिबट्याचा वावर…

