लखपती दीदी योजनेत ‘कागदी’ उद्दिष्टपूर्तीचा आरोप; आरोग्य केंद्रांत मधुमेह तपासणी बंदीवर संताप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्याचे प्रकरण पंचायत समितीच्या सभेत उघडकीस आले. उद्दिष्टपूर्तीसाठी पात्र नसलेल्या महिलांचीही माहिती ‘अप्रत्यक्षपणे’ भरली जात असल्याचा आरोप…
‘संचार समिट २०२६’मधून तरुणांसाठी नोकरीची नवी दारे उघडली; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जॉब पोर्टलचे अनावरण
(मुंबई) शिव संचार सेनेच्या वतीने आयोजित ‘संचार समिट २०२६’ या महत्त्वपूर्ण उपक्रमात युवासेना प्रमुख, माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अत्याधुनिक जॉब पोर्टलचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील…
पशुपालकांसाठी मोठी संधी: ‘किसान क्रेडिट कार्ड’ विशेष मोहीम सुरू; रत्नागिरीला २४,५७६ लाभार्थ्यांचे लक्ष्य
(रत्नागिरी) जिल्ह्यातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाला चालना देण्यासाठी 'किसान क्रेडिट कार्ड' (KCC) योजनेची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. १ ते ३१ मे…
डिजिटल जनगणना 2027: रत्नागिरी प्रशासन सज्ज; नागरिकांसाठी ‘सेल्फ इन्युमरेशन’ची सुवर्णसंधी
(रत्नागिरी) भारताच्या आगामी डिजिटल जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग आला आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचा विचार करून एकूण 2731 घरयादी गट…
‘संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण
(मुंबई) महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत विविध संतांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आणि आजचा महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा वाटा उचलला. संतांच्या प्रेरणेतून अनेक विधायक चळवळी उभ्या…
दादर–रत्नागिरी पॅसेंजर तात्काळ सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – शिवसेना आक्रमक
(मुंबई) कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला दिला. शिवसेना नेते…
खाकीतील माणुसकीचा चेहरा: पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
(संगमेश्वर / एजाज पटेल) सरकारी नोकरीत, विशेषतः पोलीस दलात काम करताना अनेकदा व्यक्तिमत्त्वावर कामाचा ताण आणि कडक शिस्त यांचा ठसा उमटतो. मात्र या साच्यात न अडकता आपली वेगळी ओळख निर्माण…
खळबळजनक आरोप! संगमेश्वरात परकीय महिलेने मतदान केल्याची चर्चा; लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्न
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द येथे उघडकीस आलेल्या परकीय महिलेच्या प्रकरणाने आता अधिकच गंभीर वळण घेतले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास राहिल्याचा आरोप असलेल्या या महिलेने…
लोणेरे लॉज हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा: हिस्ट्रीशीटर अनिस खानवर स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीचीही हत्या केल्याचाही गुन्हा
(रायगड / लोणेर) लोणेरे येथील लॉजमध्ये तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस खान हा सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशीटर) असून, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद…
राज्यात भाजपची संघटनात्मक मोहीम; जिल्हानिहाय प्रभारी नियुक्त
(मुंबई) पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी (भाजप) ने महाराष्ट्रात मोठा संघटनात्मक फेरबदल करत जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची यंत्रणा…

