एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीत ‘ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहा’चा उत्साहात समारोप; विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
(संगमेश्वर / प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून डेरवण येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहा'चा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
खोकला आणि श्वास घेण्यास त्रास; उपचारादरम्यान महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गेल्या वर्षभरापासून खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचार सुरू असलेल्या ६० वर्षीय महिलेचा रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर…
चिपळूण-कराड महामार्गावर ‘हिट अँड रन’; तरुणाला धडक देऊन निळ्या कारचा चालक फरार
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) चिपळूण-कराड महामार्गावर पादचाऱ्याला भरधाव चारचाकीने जोरदार धडक देऊन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची धक्कादायक घटना पिंपळी खुर्द येथे घडली. अपघातानंतर जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता वाहनचालक फरार…
रॉंग साईडने भरधाव रिक्षा चालविणे महागात; सरकारी बोलेरोला धडक, चार जण जखमी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून रॉंग साईडने भरधाव वेगात रिक्षा चालविणाऱ्या चालकामुळे शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे भीषण अपघात घडला. या अपघातात पोलिस कर्मचाऱ्यांसह चार जण किरकोळ जखमी झाले…
भारतीय सैन्याला नवे लष्करप्रमुख! जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार, चार दशकांची गौरवशाली कारकीर्द
(नवी दिल्ली) भारतीय सैन्याच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाला असून जनरल धीरज सेठ यांनी आज (मंगळवारी) भारतीय लष्कराचे (Chief of Army Staff - COAS) 31 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. सुमारे…
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १० जण जखमी
( मुंबई ) मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच चेंबूरमधील ११ नंबर रोड परिसरात मंगळवारी एक हृदयद्रावक…
‘मिशन जीवन’ उपक्रमांतर्गत गुहागर पोलिसांकडून उमराठमधील १७ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त सन्मान
(गुहागर / वार्ताहर) रत्नागिरी पोलीस दलाच्या 'मिशन जीवन' उपक्रमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनच्या वतीने उमराठ गावातील ६५ वर्षांवरील १७ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला. हा…
राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावर राज ठाकरे आक्रमक; ‘निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा’
(मुंबई) अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्या आणि हुंडीत जमा होणाऱ्या निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मंदिरातील देणगी, दागदागिने आणि आर्थिक…
हृदयद्रावक! MPSC उत्तीर्ण, नव्या पदावर रुजू होण्यासाठी निघाल्या; समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
(चंद्रपूर) महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय अधिकारीपदाची स्वप्ने साकार करणाऱ्या आरती भास्कर जीवने यांचा नव्या पदावर रुजू होण्यासाठी जात असतानाच समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. या…
गुहागर तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; अंजनवेलमध्ये दरड, पाचेरीत झाड कोसळून वाहतूक ठप्प
(गुहागर) तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अंजनवेल बौद्धवाडी…

