जिल्ह्यात ७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र; बहिणींना मोठा धक्का
(रत्नागिरी) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या छाननीत लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये कोकणातील तिन्ही जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील छाननीत 7 हजार 753 महिला अपात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यात…
राजापुरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
(राजापूर) तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकाच्या परिसरात, बारेवाडी बोगद्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सदर व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून, रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा,…
खेड साखर गावच्या कालिकामाता देवीचा भव्य वार्षिक यात्रौत्सव संपन्न
(चिपळूण) खेड तालुक्यातील साखर गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान, पंधरागावच्या ऐतिहासिक गादीचा वारसा असलेली आदीमाया आदीशक्ती श्री कालिकामाता देवीचा वार्षिक यात्रौत्सव चैत्र कृष्ण पक्ष चतुर्थी गुरूवार दि. १७ एप्रिल २०२५…
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण : मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा
(नवी मुंबई) कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांना पनवेल…
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत गणेश मंगल कार्यालय भरणे खेड येथे शिक्षक समितीचे…
कळंझोडी फाटा २ ते वाटद पूर्व बौद्धवाडी रस्त्याचे लाखों रूपयांचे काम ठेकेदाराकडून फुकट?
रस्त्याची सखोल चौकशी करा; ग्रामस्थांची मागणी
ठेकेदार रवि इंन्फ्रा कंपनीचा निष्काळजीपणा; हातखंबा येथे बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
'एनएचएआय'चे अधिकारी करतात डोळेझाक
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ संपन्न
माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती व मार्गदर्शन
मुंबई-गोवा महामार्गाची नवी डेडलाइनही हुकणार!
पुलांची कामे प्रलंबित, ढासळलेल्या बांधकामांचीही अद्याप दुरुस्ती नाही
गांजाचे सेवन करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई
(रत्नागिरी) रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात धडक कारवाई करण्याबाबत भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने दि. 19/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस पथक रत्नागिरी शहरात गस्ती घालत असताना गांजाचे सेवन करणाऱ्या…