धामणसेत २०० नारळ रोपांचे वाटप; श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रमातून पर्यावरण आणि वाचन संस्कृतीचा जागर
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालय हे वाचन संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचेही प्रभावी केंद्र बनले आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ९०० झाडांची लागवड करून त्यांचे…
महामार्ग की अडथळा मार्ग? नागलेवाडीत तुटलेल्या बॅलरचा जीवघेणा सापळा; अपघाताची वाट पाहणारे प्रशासन
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पालीजवळील नागलेवाडी परिसरात सुरक्षिततेच्या नावाखाली उभारण्यात आलेली व्यवस्था आता उलट वाहनचालकांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे. उतारावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी तुटलेले आणि वाकलेले…
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची ३३० किमी ‘सायकल वारी’ सुफळ संपूर्ण; पंढरपुरात विठुरायाच्या चरणी अर्पण झाली भक्ती
३० हून अधिक सायकलपटूंचा सहभाग; पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि विठ्ठलभक्तीचा संदेश, पंढरपुरात विशेष सन्मान
बेनी खुर्द येथे ४२ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
(लांजा / वार्ताहर) लांजा तालुक्यातील बेनी खुर्द बौद्धवाडी येथे ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, १४ जुलै रोजी घडली. संतोष विजय धनावडे (वय ४२)…
रायपाटणच्या येथे आगटे पेट्रोल पंपाचे उत्साहात उद्घाटन; वाहनचालकांची गैरसोय दूर होणार
(राजापूर / वार्ताहर) इतिहास, कला-संस्कृती आणि 'मंदिरांचे गाव' म्हणून ओळख असलेल्या रायपाटणच्या विकासात आणखी एका महत्त्वाच्या सुविधेची भर पडली आहे. आज गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी रायपाटण येथे नव्याने उभारण्यात…
अपंग, वयोवृद्धांच्या शासकीय पेन्शनचे वितरण पुन्हा पोस्टामार्फत करण्याची मागणी; खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देणार
(चिपळूण) जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये व्हीलचेअर, रॅम्पसह दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अपंग, वयोवृद्ध तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त लाभार्थ्यांना शासकीय पेन्शन मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.…
मालगुंडमध्ये प्राणीमित्रांची माणुसकी; प्रसूतीत अडकलेल्या भटक्या गायीसह वासराचे वाचवले प्राण
डॉ. स्वरूप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांचे तत्पर प्रयत्न
रत्नागिरीत ₹७,५०० कोटींचा ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प; सी-प्लेन, शिपयार्ड आणि सीएनजी प्रकल्पांना गती : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे ₹७,५०० कोटींच्या गुंतवणुकीतून 'ग्रीन स्टील' प्रकल्प, सी-प्लेन सेवा, शिपयार्ड आणि सीएनजी…
कनकाडीतील तळी बांधकाम प्रकरण; फेरमूल्यांकनानंतर कंत्राटदाराकडून ४९ हजारांची वसुली
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कनकाडी (गोताडवाडी) येथील १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या तळी बांधकामाच्या कामात कथित अनियमिततेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने केलेल्या फेरमूल्यांकनात मोठी तफावत उघड झाली आहे. या अहवालाच्या आधारे…
रत्नागिरी शासकीय रुग्णालयाची आणखी एक वैद्यकीय कामगिरी; ५ वर्षीय चिमुकल्यावरील दुर्मिळ ‘ब्रँकियल सिस्ट’ची यशस्वी शस्त्रक्रिया
ईएनटी विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता बागे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच जटिल शस्त्रक्रिया; ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा

