मतदार यादीतून नाव वगळलं म्हणजे नागरिकत्व संपत नाही; नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) मतदार यादीतून एखाद्या व्यक्तीचे नाव वगळण्यात आले म्हणजे त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येत नाही किंवा ते हिरावून घेतले जाऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च…
क्रिकेटविश्वावर शोककळा! वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू सर गारफिल्ड (गॅरी) सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन; ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ ट्रॉफीला नाव देणाऱ्या दिग्गजाला अखेरचा निरोप
( नवी दिल्ली ) क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड 'गॅरी' सोबर्स यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. वाढत्या वयामुळे…
MSRTC बस भाडेवाढ: 17 जुलैच्या मध्यरात्रीपासून एसटी तिकीट महागले; 13.56 टक्के दरवाढ लागू
( मुंबई ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली…
NEET UG 2026 निकाल: दौंडची श्रावणी कुदळे देशात पाचवी, मुलींमध्ये पहिली; महाराष्ट्रात अव्वल
(दौंड / पुणे ) देशभरातील लाखो वैद्यकीय शिक्षणाच्या इच्छुक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या निकालात पुणे…
अमेरिकेत ट्रम्प यांचा निर्णय! स्थलांतरित ट्रक चालकांच्या जागी माजी सैनिकांना संधी; भारतीय चालकांच्या रोजगारावर संकट
व्हिसाचे नियमही बदलले; भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम
सायलेतील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाचे जीवदान; धाडसी रेस्क्यूनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील सायले (माईनवाडी) येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने धाडसी बचावमोहीम राबवत सुखरूप सुटका केली. पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करून बिबट्याला त्याच्या नैसर्गिक…
‘जय जवान, जय किसान’च्या संदेशातून खंडाळ्यात शेतकरी संवाद मेळावा उत्साहात; कृषी योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन
(रत्नागिरी / वार्ताहर) 'जय जवान, जय किसान' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने खंडाळा येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने…
जागृत होंडाला एक्सटेंडेड वॉरंटी विभागात महाराष्ट्रातील टॉप-५ डीलर्समध्ये मानाचे स्थान
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरीतील होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेडचे अधिकृत डीलर जागृत होंडा यांना एक्सटेंडेड वॉरंटी (EW) विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील टॉप-५ डीलर्समध्ये स्थान मिळाल्याने कंपनीतर्फे विशेष सन्मान…
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत रोईंग व कुस्तीसाठी फेर-निवड चाचणी; पात्र खेळाडूंना पुन्हा संधी, २२ व २४ जुलैला चाचणी
(रत्नागिरी / वार्ताहर) राज्य शासनाच्या 'मिशन लक्ष्यवेध' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे येथील विभागीय क्रीडा निपुणता केंद्र (निवासी केंद्र) यासाठी रोईंग (Rowing) आणि कुस्ती (Wrestling) या क्रीडा प्रकारांच्या फेर-निवड चाचण्या आयोजित…
कामथे घाटासह अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करा; रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील कामथे घाटासह विविध अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) ठिकाणी तातडीने आणि प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश संसदीय रस्ते सुरक्षा…

