झुंज गुरांची… गर्दी बघ्यांची! झुंजीत दुचाकींचे नुकसान होता होता वाचले
(संगमेश्वर / एजाज पटेल) शहरात दोन गुरांची झुंज सुरु झाली, अन् पाहता-पाहता बघ्यांची तोबा गर्दी झाल्याचे अनोखे चित्र मुंबई -गोवा मुख्य मार्गांवरील सोनवी चौकातून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर दिसून आले. दरम्यान,…
पाचल येथे सिलेंडरची गॅस टाकी लिकेज झाल्याने दोन मोठे स्फोट
(राजापूर /तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील गुरुकृपा अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणारे डॉ. चौगुले यांच्या घरी रविवारी रात्री साडेआठ च्या दरम्यान सिलेंडरची गॅस टाकी लिकेज झाल्याने छोटे…
रत्नागिरीच्या डॉ. अतुल ढगे यांचा दिल्लीतील ‘सेक्स पॉझिटिव्ह समिट २०२४’ मध्ये मार्गदर्शन
(रत्नागिरी / वार्ताहर) इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सेक्स्युअल मेडिसिन प्रॅक्टिशनर्स मॉडर्न मेडिसिन (IASMPMM) या प्रतिष्ठित संस्थेने आयोजित केलेल्या दिल्ली येथील सेक्स पॉझिटिव्ह समिट २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त मनोविकारतज्ञ व लैंगिक…
नावडीतील साहिल आंबवकरने ‘टी ट्वेंटी वर्ल्डकप’चा साकारला देखावा
(संगमेश्वर / दिनेश आंब्रे) नावडी येथील युवा कार्यकर्ता कु. साहिल सुनिल आंबवकर (Msc) याने गेले तीन वर्ष घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये विविध आकर्षक देखावे साकारलेले आहेत. सन २०२२ मध्ये गणेशोत्सवमध्ये त्याने…
गाेळवली टप्पा येथे बस उलटली, ८ प्रवासी जखमी
(संगमेश्वर) चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी झाले. हे सर्व जण अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते. हा अपघात शनिवारी दुपारी संगमेश्वर तालुक्यातील…
ईद-ए-मिलाद निमित्त रत्नागिरीत भव्य जुलूस रॅलीचे आयोजन
(रत्नागिरी / वार्ताहर) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलादुन्नबी चा अर्थ हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस इस्लामिक…
दुर्दैवी घटना! गणपतीसाठी आलेल्या महिलेचा आकस्मिक मृत्यू
(रत्नागिरी) गणपतीसाठी सासरी आलेल्या महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी शहरातील मांडवी येथे शुक्रवारी घडली. सोनाली दीपक पिलणकर (५३, रा. पिंपळवाडी-मांडवी, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव असून, त्यांच्या अचानक…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे गडचिरोली येथे १४ रोजी राज्यस्तरीय कवी संमेलन रंगणार
(रत्नागिरी / संतोष पवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने २६ वे राज्यस्तरीय कवी संमेलन शनिवार दि.१४ रोजी गडचिरोली आयोजित करण्यात आले. नवोदित कवींना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे…
मालगुंड येथे ब्राह्मण सभा पंचक्रोशीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड पंचक्रोशीतील अग्रगण्य संस्था "ब्राह्मण सभा मालगुंड ब्राह्मण सभा पंचक्रोशीच्या वतीने 37वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या सार्वजनिक गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने लेझीम…
कळझोंडी बौद्धवाडीत बिबट्या वाघाचा संचार; ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी नजीकच असलेल्या संदीप लक्ष्मण पवार यांच्या शेतात चक्क बिबट्या वाघ दबा धरून बसला असताना गुरांची धावपळ उडाली.अगदी नजीकच तीन फुटावर बिबट्या वाघ…

