गुरव ज्ञाती समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा; कार्यकारिणी बरखास्त, दोन महत्वाचे घेतले निर्णय
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) गुरव ज्ञाती समाज संस्थेतील आर्थिक व्यवहारा संदर्भात अनेक महिने विचार विनिमय करून आर्थिक व्यवहारातील अफरातफरी संदर्भात वाशी येथे दिनांक २३ जून २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२२…
खारवी समाज नागरी पतसंस्थेने 97.03% वसुली करून 32 लाख 4 हजारांचा निव्वळ नफा कमावला – संतोष पावरी
(रत्नागिरी) ५५०० पेक्षा जास्त सभासदांना विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्याच ब्रीदवाक्य उराशी बाळगून सहकार क्षेत्रातला हा प्रवास सुरू आहे. ०६ वर्षांचा मागोवा घेताना जाणवत ते समाधान कारण हा प्रवास पूर्ण पारदर्शकआहे.…
प्रा. सुनील सोनावणे यांना मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी प्राप्त
(देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवरुखच्या वाणिज्य विभागातील प्रा. श्री. सुनिल रत्नाकर सोनावणे यांना मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी(पी. एचडी.) नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.…
राम नवमीच्या शुभमुहूर्तावर देवनगरी देवरुखमध्ये सेंद्रिय हापूस आंब्याची विक्रमी बोली
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील बेलारी बुद्रुक येथील प्रकृतिका फार्म्स चे आधुनिक शेतकरी अनुप आणि नीलिमा दिघे यांनी आपल्या सेंद्रिय हापूस आंब्याची विक्री राम नवमीच्या पावनदिनी…
अंमली पदार्थ समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर; तीन लाखांचा गांजा पोलिसांनी पकडला, एकजण ताब्यात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ गुप्त पद्धतीने आणले जातात. या अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई सापडत असून त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थांचे समूळ नष्ट…
शाळा तपासणीच्या नावावर महिला शिक्षिकेला त्रास देण्याचा प्रयत्न; संगमेश्वर गट शिक्षणाधिकाऱ्याचा भलताच प्रताप समोर
शिक्षिकेने सीईओंकडे केलेल्या तक्रारीत अनेक प्रकार उघड; सीईओ मॅडम धडा शिकवणार? पालकमंत्र्यांच्या ही भूमिकेकडे लक्ष
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथे प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ
(देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या बॅचचे कौशल्य प्रशिक्षण गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ प्लंबिंग टेक्नॉलॉजी, पुणे या संस्थेच्या सहकार्याने…
पंचकोश विकासातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकसन घडणीचा वसा घेऊन चालणारे युनायटेड गुरुकुल
(संगमेश्वर / प्रतिनिधी) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल होत आहे. या शैक्षणिक धोरणानुसार अनेक नवीन गोष्टी शिक्षण क्षेत्रात येत आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा भाग…
मंथन आर्ट स्कूलमध्ये कलाविषयक विचारांचे मंथन !
निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांचे प्रात्यक्षिक; कला विषयाची गुरुकुल पद्धत

