पतंजली परिवाराच्यावतीने आयोजित योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी) अलिकडे व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहारपद्धतीमुळे मधुमेह, कर्करोग, स्थूलपणा, जाडी, वजन वाढणे अशा आजारांनी माणूस ग्रस्त आहे. यावर एकच रामबाण उपाय म्हणजे दररोज दोन तास प्राणायाम, आसने आणि आहारावर नियंत्रण…
जीवनोन्नती अभियानातील अपहार प्रकरणी शिरगावमधील दोन महिलांना अटक
(रत्नागिरी) जिल्हा परिषदेच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ११ लाख १९ हजार ९०६ रुपयांचा अपहार करणाऱ्या तत्कालीन प्रभाग संघ व्यवस्थापक दोघा महिलांना शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुग्धा शैलेश शेट्ये व…
मूल्यसंस्कारातून सशक्त राष्ट्राची निर्मिती: युवासंत नितीनभाऊ मोरे
(जालना / प्रतिनिधी) मूल्य संस्कारातूनच आदर्श पिढी घडेल आणि त्यातून सशक्त राष्ट्राची निर्मिती होईल असा विश्वास युवासंत गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांनी व्यक्त केला तेव्हा हजारो सेवेकर्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट…
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं… रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयासमोर महामानवाला वंदन करण्यासाठी उसळला जनसागर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने अवघ्या देशभरात नवा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. त्याच अनुषंगाने रत्नागिरीतील जिल्हा…
घरांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कोकणात कामगार आणि वारसांच्या सभा
(मुंबई) गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावरील सरकारची अनास्था आणि वेळकाढूपणाला कामगार कंटाळले असून या प्रश्नावर सर्वत्र असंतोष खदखदत आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते…
संगमेश्वर : दारूच्या नशेत सुनेबरोबर घातलेला वाद पोलीस ठाण्यात जाईल या भीतीने 59 वर्षीय इसमाने केली आत्महत्या!
(संगमेश्वर / एजाज पटेल) तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनिल सखाराम मोहिते ह्या 59 वर्षीय इसमाने मद्यधुंद अवस्थेत सुन निकिता निकेश मोहिते हिच्याशी वाद घालून व तीला सुरीने मारण्यासाठी केलेल्या झटापटीत…
“वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ऑफर,” निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासलेंचा दावा
(बीड) वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासलेंनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पोलिस दलात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली…
शिवार आंबेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात संपन्न
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामीण यांच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती निमित्त स.10वा. अध्यक्ष अर्जुन कदम याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवार…
जगातले अभ्यासक, पर्यटक येतील असे स्मारक उभारु; बाबासाहेबांच्या विचारांचे, ज्ञानस्मारक असेल – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) जगातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक असेल. बाबासाहेबांच्या विचाराला तडा घालण्याचा जो प्रयत्न करेल, त्याला महाराष्ट्र शासन…
विश्वकल्याणासाठी स्वामी सेवामार्गातर्फे २७ जूनपासून भागवत सप्ताह
(नाशिक / प्रतिनिधी) भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा येथे विश्व कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे २७ जून २०२५ पासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

