(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामीण यांच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती निमित्त स.10वा. अध्यक्ष अर्जुन कदम याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवार आंबेरे माजी सरपंच जितेंद्र शिसैकर, दिवाकर कदम उपस्थित होते. स.10.15वा. भगवान गौतम बुद्ध आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण तसेच व दीपप्रज्वलन शिवराम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. स.10.30वा. सुत्रपठण कार्यक्रम दिवाकर कदम यांनी केले.
यावेळी उपस्थित शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामीण अध्यक्ष अर्जुन कदम, उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे, सेकेटरी दिवाकर कदम, उपसेकेटरी संतोष कदम, खजिनदार प्रदीप कदम, सल्लागार शिवराम कदम, गजानन कदम, विकास कांबळे, प्रमोद कदम, सुजळ कदम, प्रज्वळ कांबळे, सार्थक कदम, पार्थ कदम, जीवन कांबळे, क्षितिज कांबळे, माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष सौ.प्रतिक्षा कांबळे, उपाध्यक्ष वर्षा कदम, सेकेटरी निशा कदम, खजिनदार सौ.कृतिका कदम, राजेश्री कदम, शोभा कदम, सुरेखा कदम, जयंवती कदम, रोशनी कदम, उज्ज्वला कांबळे, विशाखा कांबळे, सुषमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामीण यांच्यावतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करताना अध्यक्ष अर्जुन कदम, सोबत शिवार आंबेरे माजी सरपंच जितेंद्र शिसैकर, दिवाकर कदम, शिवराम कदम
शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामिण यांच्यावतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुत्र पठण करताना दिवाकर कदम, महिला वर्ग
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)