जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा; ५ हजार कोटींच्या वर व्यवसाय झेप
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर खातेदारांनी पूर्ण विश्वास दाखवला आहे. सरत्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या ठेवी २८६६.८७ कोटी रुपये, कर्जव्यवहार २१९९.६३…
मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
(रत्नागिरी / वार्ताहर) मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आज (दिनांक १९ एप्रिल २०२५) रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग…
पालकमंत्री उदय सामंत यांची महाडायलिसिस केंद्राला भेट
(पाली / वार्ताहर) पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली ग्रामीण रुग्णालय येथे नव्याने सुरू झालेल्या महाडायलिसिस केंद्राची पाहणी केली. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा हि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची व…
विधा वडके हिचे मंथन परीक्षेत उज्वल यश
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील सांगवे केंद्रामधील जिल्हा परिषद शाळा कोसुम्ब रामवाडी ता. संगमेश्वर या शाळेतील इयत्ता तिसरी मध्ये शिकत असणारी कु. विधा संदिप वडके हिने मंथन परिक्षेमध्ये उत्तम…
पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा संपन्न
(पाली / वार्ताहर) तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिध्द पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा नुकताच मुख्य मंदिरामध्ये उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला.या सोहळ्यासाठी राज्यासह देशविदेशातील भाविकांनी हजेरी…
सर्पदंशामुळे अंबोळगड येथील महिलेचा मृत्यू
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
रत्नागिरी तालुक्यामधील 94 ग्रामपंचायतींच्या सरपंच पद आरक्षण सोडत 22 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यामधील 94 ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित करण्याची असून, या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात घेण्यात येणार आहे.…
अण्णाभाऊ साठेंना “लोकशाहीर” ही उपाधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली – प्रबुद्ध साठे
(मुंबई / रामदास धो. गमरे) "गिरणी कामगारांच्या प्रश्नांकरता अण्णाभाऊ साठे आणि मोरे हे निवेदन घेऊन राजगृहवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले असता नेहमीप्रमाणे बाबासाहेब लिखाण करीत बसले होते काहीवेळांने त्यांचे…
प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर यांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपविले जीवन
( सोलापूर ) सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवले. यावेळी दोन राउंड फायर झाल्या. त्यातील एक गोळी डोक्याच्या आरपार गेली. मोदी परिसरात असलेल्या…
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून परधर्मात गेलेल्या ५०६ कुटुंबांची घरवापसी
(वसई) आमिष दाखवून वा फसवून अन्य धर्मात गेलेल्या ५०६ कुटुंबांना विधिवत पुन्हा सनातन हिंदू धर्मात घेण्यात आले. आज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली शिरसाड येथे विधिवत हा सोहळा…

