श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठाचा ४ ऑगस्टला उद्घाटन सोहळा
कोकणातील उच्च शिक्षणाला मिळणार नवी दिशा
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील परफॉर्मिंग आर्ट्स शाखेचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात
ज्येष्ठ रंगकर्मी, कलाकार आणि मान्यवरांनी शाखेच्या उपक्रमांचे केले कौतुक
राज्यातील सर्व सरकारी विभाग आणि सहकारी बँकांचे आता वर्षातून एकदा सायबर ऑडिट; सरकारचा मोठा निर्णय
( मुंबई / वृत्तसंस्था ) सरकारी संकेतस्थळांवरील सायबर हल्ले, रॅन्समवेअर, डेटा चोरी, फिशिंग तसेच डिजिटल सेवा ठप्प होण्याचा धोका वाढत असताना महाराष्ट्र सरकारने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…
खेडमध्ये प्राथमिक शिक्षक संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
(खेड / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडच्यावतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी भरणे येथील जोगळे बंधू हॉलमध्ये उत्साहात पार…
साखरप्यात कै. नानासाहेब शेटे यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
दहिवलीतील दरडग्रस्तांना दिलासा; घरबांधणीसाठी प्रत्येकी दोन लाखांची मदत मंजूर
(खेड / वार्ताहर) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी दहिवली गावातील दरड कोसळून झालेल्या नुकसानीचा…
फडणवीस दिल्लीला जाणार? बावनकुळेंचा खुलासा; शिंदेंनाही दिला सल्ला
[ रत्नागिरी /प्रतिनिधी ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. "फडणवीस साहेब राज्यातच राहणार असून विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्याची…
भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत सोप्या भाषेत उलगडला; कोरले येथे वर्षावास मालिकेचे पहिले पुष्प उत्साहात
[ लांजा /प्रतिनिधी ] भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, लांजा आणि कोरले बौद्धजन संघ संलग्न भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास मालिकेतील पहिल्या व्याख्यानाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.…
महसुली प्रकरणांतील चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा
भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
मालगुंड येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता कामाचे भूमिपूजन
पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मोठा फायदा; १७५ ते १८० शेतकरी व ४० ते ५० विद्यार्थ्यांना थेट लाभ

