खास.नारायण राणे यांनी राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसराची केली पाहणी
(मालवण) राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत सुबक, आकर्षक आणि देखणा असून, भविष्यात "खरा शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असावा?" याचे उदाहरण द्यावे लागले, तर तो मालवणमधील…
पंचायत समितीत प्रशासक : विकासकामे मंदावली
अधिकारी बनले मालक, जनताजनार्दन वाऱ्यावर; संगमेश्वर पंचायत समितीचे चित्र
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे पौष्टिक लाडू, फळांचे वाटप
(रत्नागिरी) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात लाडू, फळवाटप करण्यात आले. तसेच…
कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे उद्घाटन
(रत्नागिरी)? जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आजपासून तीन दिवस होणाऱ्या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी…
युद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरीत आरोग्य यंत्रणा सतर्क; सर्व हॉस्पिटल प्रमुखांची बैठक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारत- पाकिस्तान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तातडीने आरोग्य यंत्रणेला सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय रुग्णालयांचे प्रमुख आणि…
कवी व साहित्यिक अमित जयवंत कांबळे यांना कोकणदीप साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावचे सुपुत्र, सध्या मुंबई विरार येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध कवी अमित जयवंत कांबळे यांना शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट…
वेतनवंचित संगणक परिचालकांची आक्रोशमय व्यथा : पाच महिन्यांचे वेतन थकले, मानसिक व आर्थिक त्रासात जगण्याची वेळ
( गुहागर /प्रतिनिधी ) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अत्यावश्यक सेवा बजावणारे संगणक परिचालक गेल्या पाच महिन्यांपासून वेतनावाचून काम करत आहेत. नोव्हेंबर २०२४ पासून वेतन थकित असून, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकटाचे ढग गडद…
धावत्या कारचा टायर फुटून भीषण अपघात : एकाच कुटुंबातील पाच जण जखमी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील नाणीज येथे गुरुवारी (दि. ८ मे) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. चालत्या वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने कार दुभाजकावर आदळली…
रत्नागिरी अलर्ट मोडमध्ये! भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची चोख तयारी
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाने सतर्कता वाढवली असून, संपूर्ण विभाग अलर्ट मोडवर आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व…
चंपक मैदानातील जागा मोकळी होणार; अतिक्रमण धारकांना एमआयडीसीची १५ दिवसांची नोटीस
( रत्नागिरी ) शहरालगतच्या चंपक मैदानातील सुमारे ४० गुंठे जागा टाटा स्किल सेंटरसाठी देण्यात आली असून, याठिकाणी सुरु होणाऱ्या विकासकामांसाठी आता अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.…

