राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
(पुणे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे. शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध…
“रिफ्लेक्ट ऑर्बिटल” देणार रात्रीही सूर्यप्रकाश!
( नवी दिल्ली ) आता रात्रीसुद्धा सूर्य प्रकाश मिळण्याचा चमत्कार एका स्टार्टअपने केला आहे. या योजनेमुळे रात्री चंद्राऐवजी सूर्याची किरणांचा प्रकाश दिसू लागेल. कॅलिफोर्नियामधील स्टार्टअप कंपनी रिफ्लेक्ट ऑर्बिटल अंतराळात उपग्रह…
Tata Curvv ICE पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह भारतात लॉन्च
टाटा मोटर्सने पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांची ऑफर देणारे अत्यंत अपेक्षित असलेले Tata Curvv ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) भारतात लाँच केले आहे. Tata Curvv ICE च्या प्रास्ताविक किमती बेस…
“काँप्रोमाईडज” केलेल्यांनाच पक्षात संधी! काँग्रेसमध्ये कास्टिंग काऊच; महिला नेत्याचा गंभीर आरोप
(नवी दिल्ली) केरळमधील काँग्रेस पक्षाच्या नेत्या सिमी रोज बेल जॉन यांनी पक्षातील नेत्यांवर कास्टिंग काऊचचे गंभीर आरोप केले आहेत. काँप्रोमाईडज केलेल्यांनाच पक्षात संधी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.…
गणेश चतुर्थीला चंद्रदर्शनास मनाई का?
धार्मिक मान्यतेनुसार श्रीगणेशाची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा 10 दिवसांचा…
शाळकरी मुलींवरील अत्याचारसंदर्भात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) तालुक्यातील वांद्री येथील प्राथमिक शाळेत घडलेल्या शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेतील आरोपी संजय मुळ्ये याला कठोर शासन व्हावे यासाठी संगमेश्वर तालुका काँग्रेसच्या वतीने संगमेश्वर पोलीस ठाण्यातील हेड…
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस; संतोष थेराडे यांच्या नावाला कुणबी समाजाचा पाठिंबा
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर, कुणबी समाज संघटना संगमेश्वर, कुणबी समाजोन्नतीसंघ संगमेश्वर, कुणबी युवा संघटना संगमेश्वर,कुणबी सेना, बळीराजा सेना, साडेबहात्तर खेडी संघटना या सर्व संघटनांची रविवारी…
वनराज ! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
(पुणे) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानेच ही हत्या केली असल्याचे समोर आले…
मारुतीमंदिर येथील शिवसृष्टी देखव्यातील मावळ्यांची विटंबना, रत्नागिरीकरांमध्ये संताप
(रत्नागिरी) रत्नागिरी येथे आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारुतीमंदिर येथील शिवसृष्टीमध्ये स्थानापन्न करण्यात आलेल्या मावळ्यांची विटंबना झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी…
निओमोशनची गाडी मिळाल्याने प्रौढाच्या जीवनात आनंद; आरएचपी फाउंडेशनचे सहकार्य
(रत्नागिरी) भाट्ये येथील खुतबुद्दीन मुसा मुकादम (वय ५१ वर्ष) हे २०-२२ वर्षांपूर्वी झाडावर चढून पडल्याने त्यांचे मणके तुटले, डावा पाय निकामी झाला होता. कोणाच्याही मदतीशिवाय घराबाहेर पडून काम करणे त्यांना…

