मेर्वी येथे स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..तसेच दि. 12मे रोजी स.7वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, दु.12वा. आरती, दु.1वा. महाप्रसाद आधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
देवरूखच्या दिगंबर मांडवकर यांची चित्रकला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवली
‘इन आर्ट वर्ल्ड’ मासिकाच्या मुखपृष्ठासाठी निवड; त्र्यंबकेश्वर मंदिरावरील चित्राची आंतरराष्ट्रीय दाद
‘लोटिस्मा’च्या रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन
चिपळूण शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री डाॕ उदय सामंत
मांडकी येथे ‘चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल’चे ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
( चिपळूण ) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे कृषी शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण यांच्या विद्यमाने उभारण्यात आलेल्या चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन आज मांडकी येथे उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे…
डॉ. श्रीपाद कोदारे यांना सर्वोदय पुरस्कार प्रदान
(रत्नागिरी) प्रत्येकाने आपल्या सेवेशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहणे म्हणजे सामाजिक ऋण फेडणे. प्रत्येकाने समाजकार्यासाठी पैसेच दिले पाहिजे, असे नाही. मात्र आपल्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्या होणे हीसुद्धा एक समाजसेवा आहे. सर्वोदय…
…तर आजचे बसस्थानक लोकार्पण आणि कृषी प्रदर्शनही रद्द करा – अॅड देवेंद्र (बंटी) वणजू
(रत्नागिरी) भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी रविवार दिनांक ११ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही रॅली…
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात विद्युत पोल असूनही दिवे नाहीत, अपघाताचा धोका
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) रत्नागिरी MIDC परिसरातील काही रस्त्यांवर उभे करण्यात आलेले विद्युत पोल असूनही त्यावर दिवे बंद असल्याचे चित्र पाहायचं मिळत आहे. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी रोजंदारीवर काम…
बँकेने जप्त केलेल्या मिळकतीत जबरदस्तीने प्रवेश; संशयितावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी ) बँकेने थकबाकीपोटी जप्त केलेल्या मिळकतीत जबरदस्तीने प्रवेश करत कुलूप तोडून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शहरालगत नाचणे परिसरात घडली.दानिश जमीर…
रत्नागिरीतील एसटी विभागाला ‘भाडेवाढीचा’ बूस्टर!
दररोजच्या उत्पन्नात दीड ते दोन लाखांची वाढ; तीन महिन्यांत १.३५ कोटींचं उत्पन्न

