(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..तसेच दि. 12मे रोजी स.7वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, दु.12वा. आरती, दु.1वा. महाप्रसाद आधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सहदेव पावसकर यानी केले आहे

