रस्ता मोजणीला रहिवाशांचा विरोध; मोजणी न करताच पथक परतले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा-पंधरामाड परिसरातील पाटील बोळ येथील रस्त्याच्या मोजणीसाठी शुक्रवारी शहर भूमापन कार्यालय आणि रत्नागिरी नगरपरिषदेचे संयुक्त पथक दाखल झाले होते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांच्या तीव्र…
खेड : पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
( खेड ) खेड तालुक्यातील भरणे येथील जाधववाडीजवळ चोरथी नदीच्या पात्रातील ओझरडोह येथे पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवेंद्र दिलीप राणे (रा. तळशी, ता. खेड, जि. रत्नागिरी)…
सोळा लाखांची फसवणूक! विश्वासघातकी तरुणाची दागिन्यांच्या नावाखाली फसवणुकीची शक्कल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाने मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करत एका मुलीची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या नावाखाली सुरु झालेल्या या नात्याचा…
नावडी येथे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे तसेच तिर्था सुर्वे यांचा सत्कार
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री संतोष एकनाथ सुर्वे (रा. नावडी भंडारवाडी, संगमेश्वर) यांचा महावितरण कंपनीतून तीस वर्षे सेवा बजावून वरिष्ठ यंत्रचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर नावडी येथील सामाजिक…
लिव्हरमध्ये साचलेली घाण साफ करतील या ५ गोष्टी, फक्त १० रुपयांत लिव्हर होईल डिटॉक्स!
लिव्हर हे आपल्या शरीराचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे, जे रक्त शुद्ध करण्याचे, विषारी घटक बाहेर टाकण्याचे आणि पचनासाठी आवश्यक एन्झाईम तयार करण्याचे काम करते. मात्र, चुकीचे खानपान, दारू, औषधांचे…
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली
( रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ, निस्वार्थी व जनतेत लोकप्रिय असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांची बदली मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त (विशेष शाखा) या पदावर करण्यात आली…
राजापूरात खळबळ; नाटे येथे भाऊ व पुतण्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
(राजापूर) दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा भाऊ व पुतण्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) दुपारी नाटे (ठाकरेवाडी) येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव स्वप्नील ठाकरे…
रत्नागिरी : प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेला सशर्त जामीन
( रत्नागिरी ) प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेला रत्नागिरी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तिच्याविरुद्ध २२ डिसेंबर २०१९ रोजी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
राजापूर : हॉटमिक्स प्लँटमधून ७ मोटारी चोरीला; १९ हजारांचा मुद्देमाल गहाळ
( राजापूर ) तालुक्यातील ओणी येथील एन. एस. नायक अँड सन्स या बांधकाम कंपनीच्या हॉटमिक्स प्लँटमधून अज्ञात चोरट्याने सुमारे १९ हजार रुपये किमतीच्या सात मोटारी चोरून नेल्याची घटना समोर आली…
पत्नी, मुलीची हत्या करून केली स्वतःही आत्महत्या; व्हिडिओ रेकॉर्ड करत सांगितले कारण !
(ठाणे) उल्हासनगरमधून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलत, पत्नी पत्नी नेहा पाहुजा (४८) आणि १६ वर्षीय…

