ए.जी. हायस्कूल, दापोलीचे माजी शिक्षक उदय गोविलकर यांचे दुःखद निधन
( दापोली ) गिम्हवणे (ता. दापोली) येथील रहिवासी आणि ए.जी. हायस्कूल, दापोलीचे माजी शिक्षक उदय गोविलकर (वय ७१) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने…
चिपळूण तालुक्यात ३९ शाळा धोकादायक; केवळ २५ इमारतींच्या दुरुस्तीस मंजुरी
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील ३९ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्या असून, यापैकी केवळ २५ शाळांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. उर्वरित १४ शाळांतील विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न आता ऐरणीवर…
२ हजारांपेक्षा अधिक सरकारी महिला कर्मचारी ‘लाडकी बहीण’ योजना लाभार्थी; तब्बल ३.५८ कोटींचा गैरवापर उघड
(मुंबई) गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा आता मोठा गैरवापर समोर आला आहे. योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नसताना, २ हजार ६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी…
ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना लाचप्रकरणी सीबीआयने केली अटक
(नवी दिल्ली) इन्कम टॅक्सचे वरिष्ठ अधिकारी आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) उपसंचालक असलेल्या चिंतन रघुवंशी यांना 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई केंद्रीय अन्वेषण ब्युरोने…
अवकाळी पावसाने कोकणचं अर्थचक्र कोलमडलं!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मे महिना कोकणासाठी आर्थिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा असतो. हापूस आंबा, काजू, फणस यासारख्या फळांची विक्री, पर्यटनाची चळवळ आणि मासेमारीमुळे कोकणात आर्थिक चक्र फिरतं. मात्र यंदा अवकाळी पावसाने…
जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये नवीन मूल्यमापन पद्धती लागू
नव्या शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने विद्यार्थी मूल्यमापनाची नवी पद्धत आता राज्यभरातील सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. यापूर्वी फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करत होते. मात्र, जून २०२५ पासून पहिलीपासून सर्व इयत्तांसाठी…
वळके गावातील ज्येष्ठ माजी सैनिक सखाराम लक्ष्मण सावंत यांचे निधन; पुण्यानुमोदन ४ जून रोजी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील वळके गावातील ज्येष्ठ माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते सखाराम लक्ष्मण सावंत (वय ९५) यांचे मंगळवार, दिनांक २७ मे २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता आकस्मिक निधन झाले.…
अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागायतदारांचे आर्थिक नुकसान
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यात गेले आठवडाभर पडलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे काजू व आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला असल्याने फार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तालुक्यात गत…
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात वार्षिक बदल्यांची अंमलबजावणी; २५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २८ व २९ मे २०२५ रोजी पार पडली.…

