संगमेश्वर-देवरुख मार्गावरील बुरुंबी येथील अपघातात तिघांना दुखापत
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) आज (दि. 03/06/2025) सकाळी 11 वाजता संगमेश्वर-देवरुख मार्गावर बुरुंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयासमोर एक गंभीर अपघात झाला. शाळेसमोर रस्त्यावर उभा असलेला बलकर कंटेनर (MH13 DQ7747) काही…
कोंडमळा-भैरी मंदिराजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; चिपळूण पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
(चिपळूण) तालुक्यातील कोंडमळा–कामथे सीमेजवळ असलेल्या भैरी मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ३१ मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस…
कोकण रेल्वे मार्गावरील गाडी सुधारित संरचनेसह धावणार
(मुंबई) कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस (गाडी क्रमांक 16336/16335) च्या डब्यांच्या रचनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ५ ऑगस्ट २०२५ पासून ही गाडी सुधारित…
चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरला मारहाण; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी) तालुक्यातील चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला एका तरुणाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (१ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण…
राज्यात घातपाताचा कट; महाराष्ट्र एटीएसकडून १२ कट्टर समर्थक ताब्यात
(ठाणे) दहशतवादी कारवायांच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) सोमवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) या संघटनेशी कथित संबंध असलेल्या १२…
मान्सूनपूर्व तयारी पूर्ण; कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज
(मुंबई) यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकरच दाखल झाल्यामुळे राज्यभरात यंत्रणांची हालचाल सुरू झाली आहे. मात्र कोकण रेल्वेने पावसाळ्यातील संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपली तयारी अंतिम टप्प्यात आणली असून, प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी…
तिहेरी हत्याकांड प्रकरण : मृत महिलेसह दोन चिमुकल्यांची ओळख पटविण्यासाठी स्केच प्रसिद्ध
(पुणे) शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात एक अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली होती. खंडाळा घाटाजवळील आर.के. हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका महिलेबरोबर दोन बालकांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून…
विद्यार्थ्याला रागावणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
(नवी दिल्ली) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका महत्त्वाच्या खटल्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला रागावणे किंवा खडसावणे हे कृत्य आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांतर्गत मोडत नाही. या निर्णयात…
नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्याविरोधात चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप; प्राचार्य गजाआड
(नाशिक) गुरू-शिष्य या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. येथील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून, भद्रकाली पोलिसांनी याप्रकरणी…
एका व्यक्तीला किती बँक खाती उघडता येतात? काय आहे RBI चा नियम
बँकिंगशी संबंधित नियम व गुंतागुंत अनेकदा सामान्य नागरिकांसाठी गोंधळात टाकणारी ठरते. त्यात “एखाद्या व्यक्तीला किती बँक खाती असू शकतात?” हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काही लोक एकच खाते पुरेसे मानतात,…

