७० वर्षे लिव्ह-इन नाते: वयाची ९० पार केल्यानंतर घेतला लग्नाचा निर्णय
समाजाच्या पारंपरिक चौकटींना छेद देत आणि प्रेम व निष्ठेचा अनोखा आदर्श उभा करत, राजस्थान मधील डुंगरपूर जिल्ह्यातील गालंदर या आदिवासी गावात नुकताच एक विलक्षण विवाहसोहळा पार पडला. तब्बल ७० वर्षे…
पत्ता शोधण्यासाठी आता ‘पिन कोड’ नाही DigiPIN टाकावा लागणार
(मुंबई) तुम्ही जर घरी डिलिव्हरी मागवत असाल, कोणाला पार्सल पाठवत असाल किंवा पत्र लिहित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय पोस्टाने ‘डिजिपिन’ (DigiPIN) नावाची क्रांतिकारी सेवा सुरू केली…
जन्मतारखेत दडलेलं भविष्य : मूलांक १, ५ आणि ७ चे अद्भुत रहस्य!
अंकशास्त्र हे एक प्राचीन आणि गूढ शास्त्र आहे, जे माणसाच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे स्वभाव, क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य यांचा अभ्यास करते. या शास्त्रात १ ते ९ पर्यंतचे मूलांक अत्यंत महत्त्वाचे…
लसीकरण आढाव्यात रत्नागिरीचे उत्तम कार्य: तिन्ही सनियंत्रकांचा सन्मान
( रत्नागिरी ) राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या ‘इम्युनायझेशन कव्हरेज स्टडी’ मोहिमेत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याच्या तिन्ही लसीकरण सनियंत्रकांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या…
पर्यटनासाठी मामाच्या गावी आलेल्या तरुणाचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू
दिघी (ता. श्रीवर्धन) मामाच्या गावी पर्यटनासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणाचा दगड खाणीतील खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी खानलोशी (ता. श्रीवर्धन) येथील एका जुन्या दगड…
आसीम दळवी यांचा हन्नफी जमाततर्फे जाहीर सत्कार
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) कसबा शास्त्रीपूल पारकरवाडा येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. बहाब दळवी यांचे पुतणे आणि श्री. असलम दळवी यांचे सुपुत्र कु. आसीम असलम दळवी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत…
भाटये समुद्रकिनारी मुळे काढताना युवक बेपत्ता; शोधकार्य सुरू
(रत्नागिरी) भाटये समुद्रकिनारी मुळे काढण्यासाठी गेलेल्या एका युवकाच्या बेपत्ता होण्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली असून, संबंधित युवकाचा अद्याप शोध लागलेला नाही. मिळालेल्या प्राथमिक…
… आणि त्याने करून दाखवले.. वेलडन प्रसाद देवस्थळी…डॉ. तेजानंद गणपत्ये
( रत्नागिरी ) दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रविवारी रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणमधील डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी झेंडा रोवला. या दोघांनीही साधारण 11 तास 30 मिनिटात मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण…
दापोलीत गोरक्षकांची कारवाई : गायी-बैलांची कत्तल थांबवली, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
(दापोली) तालुक्यातील विसापूर येथील समशेट अली नगर मोहल्ल्यात गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी बंदिस्त ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गोठ्यात व…
शिक्षकांच्या अपघातास कारणीभूत ठरला प्रशासनाचा आडमुठेपणा!
सागर पाटील यांचा प्रशासनावर तीव्र संताप; अधिकाऱ्यांना हटविण्याची अध्यापक संघाची मागणी

