भर दिवसा घरात घुसून जोडप्याने वृध्द महिलेला लुटले
(रत्नागिरी) शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातून चोरट्याची टोळ्या शहरात सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहे. काही दिवसापूर्वी शहरात खासगी कार्यालये फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. पण शुक्रवारी (ता.…
आंतरराष्ट्रीय ‘शिवसृष्टी रील महाकरंडक’ स्पर्धेचे आयोजन
(मुंबई / गणेश तळेकर) छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि विचारांचा खूप मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. महाराजांचे अजोड कार्य गड-किल्ल्यांच्या रूपाने आपण पहात असतो पण शिवकालीन कथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनुभवता…
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे कापडगाव येथे रोजगाराविषयी मार्गदर्शन
(जाकादेवी / वार्ताहर) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव ग्रामपंचायत या ठिकाणी विद्यार्थांना मोफत वह्या वाटप आणि करिअर मार्गदर्शन शिबीर, महिलांना रोजगार संबधी मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी जिजाऊ…
सिलेंडर वजन करुन मागितला, ग्राहकाची थेट नोंदणीच केली रद्द; पत्रकारांच्या तक्रारीची विधिमंडळ सचिवालयाकडून गंभीर दखल
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) प्रशासनाने गॅसधारकांस OTP शिवाय सिलेंडर देऊ नये असा फतवा काढल्याने ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी अडचणीत आल्या होत्या, संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण भागात मोबाईल रेंज मिळत नसल्याने…
राज्यस्तरीय उत्कृष्ठ गटशिक्षणाधिकारी पुरस्काराने अण्णासाहेब बळवंतराव सन्मानित
(दापोली) दापोली तालुका शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये निपूण भारत सह, मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविणेत येत असलेला व्हिजन दापोली या उपक्रमाद्वारे तालुक्यात शाळांमधून होत असलेला सकारात्मक बदल, गुणवत्ता वाढ, नासा-इस्त्रो…
जिल्हा रुग्णालयातील प्रतीक्षालय कक्ष सामान ठेवण्यासाठी की बसण्यासाठी?
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्हा रुग्णालयात अंदाजे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून इमारतीच्या डागडुजीचे काम, कलर करणे अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जगताप यांनी…
सेवेत कायमस्वरुपी समावेशासाठी भर उन्हात उमेदच्या महिलांचा विराट मोर्चा
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (उमेद) स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून या आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी…
ग्रामीण पोलीस ठाण्यात जाताना टीआरपीत अडवले, रॉडने जबर मारहाण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मावस भावाच्या वादाबाबत मित्रासोबत ग्रामीण पोलिस स्थानकात जात असताना वाटेत थांबवून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला…
सिंधुदुर्गात तरूणीची छेड काढणारे वसईतील पोलीस अखेर निलंबित
(मुंबई) गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका तरुणीला अडवून तिची छेड काढली आणि तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी देवगड तालुक्यातील जामसंडे येथे ही…
बांगलादेशी पोर्नस्टारला उल्हासनगरामध्ये अटक
(उल्हासनगर) उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी परिसरात एका बांग्लादेशी पोर्नस्टारला अटक करण्यात आली. बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट तयार करुन स्वतःची खरी ओळख लपवून ती येथे वास्तव करत होती.…

