रत्नागिरीच्या सौंदर्यात “रोटरी क्लॉक टॉवर”ची भर; पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
(रत्नागिरी / वार्ताहर) सामाजिक कार्यात अग्रणी असलेल्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जयस्तंभ परिसरात उभारण्यात आलेल्या आकर्षक रोटरी क्लॉक टॉवरचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री…
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोअर मागणाऱ्या शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश देतानाच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिवेशन काळात वित्तमंत्री…
गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात यंदा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १० जुलै २०२५ रोजी हा उत्सव विविध धार्मिक…
कोंडगाव येथे कंटेनर आणि एसटी बसचा अपघात; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल
(संगमेश्वर) कोंडगाव तिठ्यापासून सुमारे 30 मीटर अंतरावर देवरूख रोडवर 26 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि एसटी बसमध्ये अपघात झाला. या प्रकरणी कंटेनर चालक तानाजी ज्ञानेश्वर बागल (रा.…
हातखंबा येथे अपघातग्रस्त वळणावर अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार जागीच ठार
दुचाकीस्वाराला उडवून ट्रकचालक पसार
रत्नागिरीत अंमली पदार्थासह एकजण अटकेत; १.४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरात अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) या तरुणास अटक केली आहे.…
समर्थ सेवेकऱ्यांच्या भागवत पारायणामुळे गोवर्धन नगरी दुमदुमली..!
भक्ती, प्रेम, श्रद्धा, उत्साह यांचा अपूर्व संगम अन् राधे- राधेचा जयघोष..
राजेशकुमार मीना होणार राज्याचे नवे मुख्य सचिव !
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक सोमवारी होणार निवृत्त
अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए प्रवेशांसाठी वेळापत्रक जाहीर; प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
(पुणे) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल)ने राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान (चार वर्षे कालावधी) आणि एकात्मिक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम (पाच वर्षे कालावधी), तसेच एमबीए आणि एमसीए पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे…
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती-सासूवर गुन्हा
(चिपळूण) प्रेमसंबंधाच्या संशयातून पती आणि सासू करत असलेल्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खांदाट, मोरवणे फाटा येथे घडली आहे.…

