२०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात जॅकलीनला दिलासा नाही; दिल्ली उच्च न्यायालयाकडून एफआयआर रद्द करण्यास नकार
(नवी दिल्ली) २०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला मोठा झटका बसला आहे. या प्रकरणात तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची विनंती दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून…
बेदरकार वाहनचालकाच्या कुटुंबीयांना विमा भरपाई नाकारली; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
(पीटीआय/नवी दिल्ली) वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना विमा कंपनीकडून भरपाई मिळणार नाही, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे बेदरकार वाहनचालकांच्या बाबतीत…
दिशा सालियन प्रकरण : आत्महत्येचा निष्कर्षच अंतिम; पोलिसांचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
( मुंबई ) दिशा सालियन प्रकरणात कोणताही हत्या किंवा लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झालेला नसून, तिचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचा स्पष्ट निष्कर्ष वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांवरून निघतो, असा ठाम दावा…
रत्नागिरीत महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका; अंडरग्राऊंड केबलचा बळी मुक्या जनावराचा
अंडरग्राऊंड वीज यंत्रणेचा धोका नागरिकांच्या जिवावर उठणार का?
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे कोकण रेल्वेचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा लेखी पाठपुरावा!
(संगमेश्वर) तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर (रेल्वे)’ या फेसबुक ग्रुपने पुन्हा एकदा कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे.…
कराराची मुदत संपण्यापूर्वी रिसॉर्टचा ताबा घेत ९ लाखांची फसवणूक; रिसॉर्ट मालकांविरोधात गुन्हा
( रत्नागिरी ) तोंडी करारावर चालवायला घेतलेल्या रिसॉर्टचा ताबा करार संपण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे घेतल्याने, पुण्यातील महिलेची ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जयगड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक डॉ.…
वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने ऑनलाईन गंडा; संगमेश्वरातील महिलेला २.२९ लाखांचा फटका
( संगमेश्वर ) टेलिग्राम अॅपवरील ‘वर्क फ्रॉम होम’ च्या आमिषाने संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील एका महिलेला तब्बल २.२९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार…
विश्वासघाताचा प्रकार; सहवासात राहणाऱ्याकडून मोबाईल, दुचाकी आणि ३३ हजारांची फसवणूक
( रत्नागिरी ) तालुक्यातील खेडशी येथील एका तरुणाने आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीवर विश्वासघात करत त्याचे मोबाईल, दुचाकी तसेच बँक खात्यातील ३३ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…
खेड रेल्वे स्थानकात अज्ञात चोरट्याचा डल्ला; आयपॅड आणि चांदीची चैन लंपास
( खेड ) खेड रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये बसले असताना एका तरुणाच्या बॅगेवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत तब्बल १५,६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी (३ जुलै) सकाळी ८.१०…
हद्दपार असलेला व्यक्ती रत्नागिरीत आढळला; न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन
( रत्नागिरी ) न्यायालयाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला स्वप्नील बाळू पाचकुडे हा बुधवार, २ जुलै रोजी रत्नागिरीत आढळून आला. त्याच्या या उपस्थितीमुळे न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन…

