भर समुद्रात एलईडी लाईटने मासेमारी; पर्ससीन नौकेवर सीमाशुल्क विभागाची कारवाई
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) भर समुद्रात एलईडी लाईटने मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकेवर सीमाशुल्क विभागाने कारवाई करून नोकेवरील साहित्य जप्त करून चारजण ताब्यात घेतले आहे. खोल समुद्रात पर्ससीन नौकांना एलईडी लाईट…
काय म्हणावं आता! चिपळुणात सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; दिड लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलाला चिपळूणमध्ये लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना गुरुवारी दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या…
भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी संजना उदय माने यांची नियुक्ती
(रत्नागिरी / वार्ताहर) भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण विभाग महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी सौ संजना उदय माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष…
तुळसणीत आकेशीयाच्या झाडांची विनापरवाना तोड
ग्रामस्थाची देवरुख तहसीलदारांकडे तक्रार ( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) : तालुक्यातील तुळसणी ग्रामपंचायतच्या हद्दीमधील आकेशियाची झाडे विनापरवाना तोडण्यात आल्याची तक्रार गावातीलच ग्रामस्थ अनंत अमृता मोहिते यांनी देवरुख तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.…
शृंगारपूर ग्रामपंचायतीने बसवलेल्या कातुर्डे येथील सौरदीप पोलाला एसटी बसची ठोकर; मोठे नुकसान
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) शृंगारपूर ग्रामपंचायतीने बसवलेल्या कातुर्डे येथील सौरदीप पोलाला चालकाने निष्काळजीपणे केलेल्या ड्रायव्हिंगमुळे ठोकर दिली आहे. यामुळे सौरदीपाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमेश्वर शृंगारपुर कातूर्डी संध्याकाळी ४.४५ वा.…
संगमेश्वर येथील चायनीज सेंटर समोर महामार्गाच्या बाजूला रुबाबात बसलेल्या बिबट्याचे दर्शन!
(संगमेश्वर / एजाज पटेल) वनविभागाच्या रात्रीच्या गस्तीला न जुमानता बिबट्याचा संगमेश्वर शहरासह अनेक तालुक्यात अनेक ठिकाणी दर्शन देऊन आपले वास्तव्य आणि मुक्त संचार सुरु असल्याचेच पावलोपावली जणू पुरावेच देत आहे.…
रत्नागिरीच्या सागर किनारी अनधिकृत मासेमारीवर ड्रोनची नजर
(रत्नागिरी) अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आधारे देखरेख वव डिजीटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली राबविण्यास आजपासून सुरुवात झाली. परप्रांतीय मच्छिमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर आता यामुळे…
मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा 'या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक…
मालगुंड गावचे प्रसिद्ध उद्योजक विनायक उर्फ दादा केळकर यांचे दीर्घ आजाराने निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे प्रसिद्ध उद्योजक विनायक उर्फ दादा सदाशिव केळकर यांचे बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.…
त्या ग्रामसेवकावर सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश
त्या ग्रामसेवकावर सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश; तत्कालीन सरपंचावर कारवाई होणार? ( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) कोरोना महामारीच्या काळात बांगलादेशमधील एका नागरिकाला बनावट जन्म दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे…

