रोटरी क्लब चिपळूण तर्फे संकल्पना 3.0 शालेय रोबोटिक्स स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
(चिपळूण) रोटरी क्लब चिपळूण, क्युरियस माईंड, गोवा व डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण तर्फे आयोजित संकल्पना 3.0 रोबोटिक स्पर्धा अतिशय उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान…
गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवाला सुरुवात !
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू "श्रीं" च्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या वतीने माघी गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिभावात…
माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी; बेहिशेबी मालमत्तेबाबत ‘एसीबी ‘कडून गुप्त चौकशी पूर्ण
(पुणे) पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत उघड चौकशी करण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचा (एसीबी) अहवाल गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी माहिती…
“मालगुंड” होणार पुस्तकांचे गाव : वाचन संस्कृतीला मिळणार नवी चालना
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव म्हणून ओळख देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात…
जाकादेवी पंचक्रोशी व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष दत्ताराम खेडेकर यांचे दुःखद निधन
(जाकदेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच रत्नागिरी तालुका ग्रामीण व्यापारी संघ आणि रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले दत्ताराम गणपत खेडेकर (आप्पा)…
मोडीत निघालेल्या “मोडी”ची वाढतेय गोडी..!
बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने २०…
जाकादेवी विद्यालयात कै. सदानंद बळीराम परकर विशेष अभ्यास शिबीर सुरू
(जाकादेवी / संतोष पवार) तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय बाबाराव पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात इ.१० वी इ.१२ वी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने १२ दिवसीय…
महामार्गाचे काम करणाऱ्या चार ठेकेदार कंपन्यांनी थकवली रॉयल्टी; रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने बजावली नोटीस
(रत्नागिरी) मुंबई गोवा महामार्ग आणि मिऱ्या- नागपूर महामार्ग अशा दोन्ही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी…
फाटक हायस्कुलच्या दोन विद्यार्थ्यांना कला शिष्यवृत्ती
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) फाटक हायस्कूल रत्नागिरीच्या१९७० बॅचच्या माजी विद्यार्थीनी निवृत्त शिक्षिका श्रीमती सुधा पेडणेकर यांचेकडून चित्रकलेतील प्राविण्याबद्दल शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील ही…
विद्यार्थिनीशी अश्लीन वर्तन प्रकरण; “त्या” शिक्षकाची जामीनावर सुटका
(रत्नागिरी) शहरातील एका नामवंत शाळेत दहावीतील विद्यार्थीनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने अश्लील केल्याप्रकरणातील शिक्षकाला न्यायालयाने बुधवारी २५ हजार रुपयांचा जामीनावर मंजूर केला. वर्तन प्रथमेश नवेले (रा. नाचणे, रत्नागिरी) असे या संशयित…

