पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचा जीबीएस आजाराने मृत्यू
(पुणे) मूळच्या बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या युवतीचा जीबीएस आजाराने मंगळवारी मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात…
पाण्याचे निर्जंतुकीकरण करा; जिल्हा परिषद सीईओ पुजार यांचे स्पष्ट निर्देश
(रत्नागिरी) राज्यातील गुईलिन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) विषाणूचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले…
अजूनही राजापुरात संभाव्य पाणीटंचाईचा तयार होतोय आराखडा; उपाययोजनांनी टंचाईमुक्त होईल का?
(राजापूर) मुबलक पाऊस पडूनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या राजापूर तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने तालुक्याचा टँकरमुक्त संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार…
देवरुखातील तरुण उद्योजक जयंतीलाल जैन यांचे निधन
(देवरुख / सुरेश सप्रे) देवरूख येथील तरुण व हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेले जयंतीलाल पारसमल जैन यांचे मंगळवारी दुपारी 1वाजता हैदराबाद येथील राहत्या घरी निधन झाले. मुळचे जयंतीलाल हे देवरूख येथिल प्रसिद्ध…
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेतर्फे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
(चिपळूण) क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था अध्यक्ष ॲड. राजनदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली क्रिडा विभागाच्यावतीने पवन तलाव, चिपळूण येथे रविवार दि. ०२ मार्च २०२५ रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उन्हवरे दापोली मुंबई या बससेवेचा शुभारंभ
(दापोली) दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे गृहमंत्री नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद, कोकण एसटी प्रेमी व…
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी लाकडे तर सचिवपदी आखाडे
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा रत्नागिरीची सभा जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांचे अध्यक्षतेखाली रत्नागिरी मारुतीमंदिर येथील हॉटेल विवा एक्सिक्युटीव्ह येथे घेणेत…
वाटद मिरवणे श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला “कोकण भूषण पतसंस्था पुरस्कार २०२५” पुरस्कार
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील वाटद मिरवणे येथील श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला "कोकण भूषण पतसंस्था पुरस्कार २०२५" हा सन्मानाचा पुरस्कार अलिबाग येथे मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात…
महामार्गाच्या कामांमुळे रस्त्यावरील धूळ, खड्डे वाहनचालकांना नित्याचेच
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या रवि इफ्रा या ठेकेदार कंपनीने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. हातखंबा तिठा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामधून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत…
मालगुंड येथे राजे ग्रुपतर्फे उद्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील श्री राजे ग्रुपच्या वतीने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राजे ग्रुपच्या वतीने शिवजयंती…

