(मुंबई)
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे बहुतेक निकाल आज जाहीर झाले असून सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली होती.
जामनेर, अंजनगाव आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतींमध्ये भाजपचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने तेथील निकाल आधीच निश्चित झाले होते.
288 नगराध्यक्षांची आज निवड
राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातून एकूण 288 नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत.
पुणे नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
बारामती :सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
लोणावळा :राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
तळेगाव :संतोष दाभाडे भाजपा महायुती
दौंड : दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
चाकण : मनीषा गोरे शिवसेना
शिरूर :ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
इंदापूर :भरत शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
सासवड :आनंदी काकी जगताप,भाजपा
जेजुरी :जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
भोर :रामचंद्र आवारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
आळंदी :प्रशांत कुराडे भाजपा
जुन्नर :सुजाता काजळे शिवसेना एकनाथ
राजगुरुनगर :मंगेश गुंडा शिवसेना एकनाथ शिंदे
वडगाव मावळ :आंबोली ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
मंचर :राजश्री गांजले शिवसेना एकनाथ शिंदे
माळेगाव :सुयोग सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
उरुळी फुरसुंगी : संतोष सरोदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार
सिंधुदुर्ग नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
सावंतवाडी : श्रद्धाराजे भोसले – भाजप
वेंगुर्ला : दिलीप उर्फ राजन गिरप – भाजप
मालवण :ममता वराडकर – शिवसेना शिंदे गट
कणकवली : संदेश पारकर – शहर विकास आघाडी
रत्नागिरी नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
रत्नागिरी नगरपरिषद: शिल्पा सुर्वे – शिवसेना शिंदे गट
खेड नगरपरिषद: माधवी बुटाला – शिवसेना शिंदे गट
चिपळूण नगरपरिषद: उमेश सकपाळ – शिवसेना शिंदे गट
राजापूर नगरपरिषद : हुस्नबानू खलिपे – काँग्रेस
लांजा नगरपंचायत : सावली कुरुप – शिवसेना
गुहागर नगरपंचायत : निता मालप – भाजप
देवरुख नगरपंचायत : मृणाल शेट्ये – भाजप
पालघर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
पालघर नगर परिषद : उत्तम घरत – शिवसेना शिंदे गट
डहाणू नगर परिषद : राजू माच्छी – शिवसेना शिंदे गट
जव्हार नगर परिषद : पूजा उदावंत – भाजप
वाडा नगर पंचायत: रीमा गंधे – भाजप
सोलापूर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
मोहोळ : शिवसेना शिंदे गट – सिद्धी वस्त्रे
अनगर :भाजप- प्राजक्ता पाटील
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट -रेशमा आडगळे
करमाळा :मोहिनी संजय सावंत -करमाळा शहर विकास आघाडी
अक्कलकोट : भाजप – मिलन कल्याणशेट्टी
मंगळवेढा : भाजप -सुनंदा बबनराव आवताडे
अकलूज : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार – रेश्मा आडगळे
सांगली नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
ईश्वरपूर नगरपरिषद : आनंदराव मलगुंडे – राष्ट्रवादी शरद पवार गट
आष्टा नगरपरिषद : विशाल शिंदे – राष्ट्रवादी शरद पवार गट
तासगाव नगरपरिषद : विजया सावंत – स्वाभिमानी विकास आघाडी
पलूस नगरपरिषद : संजीवनी पूदाले – काँग्रेस
विटा नगरपरिषद : काजल म्हेत्रे – शिवसेना शिंदे गट
जत नगरपरिषद : रवींद्र आरळी – भाजप
आटपाडी नगरपंचायत: उत्तम जाधव – भाजप
शिराळा नगरपंचायत : पृथ्वीसिंग नाईक – शिवसेना शिंदे गट
कोल्हापूर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
पेठवडगाव : विद्याताई पोळ – काँग्रेस + स्थानिक आघाडी
शिरोळ : योगिता कांबळे -काँग्रेस
चंदगड : सुनिल काणेकर – भाजप
आजरा : अशोक चराटी – भाजप
हुपरी : मंगलराव माळगे – भाजप
मुरगूड : सुहासिनीदेवी पाटील – शिवसेना शिंदे
हातकणंगले : अजितसिंह पाटील- शिवसेना शिंदे
जयसिंगपूर : संजय पाटील – शिवसेना शिंदे
कुरुंदवाड : मनीषा डांगे -शिवसेना शिंदे
मलकापूर : रश्मी कोठावळे – जनसुराज्य
पन्हाळा : जयश्री पवार -जनसुराज्य
गडहिंग्लज : महेश तुरबतमठ – राष्ट्रवादी अजित पवार
कागल : सविता माने – राष्ट्रवादी अजित पवार
अहिल्यानगर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
शिर्डी : जयश्री विष्णू थोरात – भाजपा
राहाता : स्वाधीन गाडेकर – भाजपा
श्रीरामपूर : करण ससाणे – काँग्रेस
संगमनेर : मैथिली तांबे – संगमनेर सेवा समिति
राहुरी : भाऊसाहेब मोरे- तनपुरे गट
नेवासा : करणसिंह घुले – शिवसेना – शिंदे
देवळाली प्रवरा : सत्यजित कदम – भाजपा
पाथर्डी : अभय आव्हाड – भाजप
श्रीगोंदा : सुनिता खेतमाळीस – भाजप
शेवगाव : माया मुंडे – शिवसेना शिंदे
जामखेड: प्रांजल चिंतामणी – भाजप
नाशिक नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
भगूर : अजित पवारांची राष्ट्रवादी – प्रेरणा बलकवडे
येवला : अजित पवारांची राष्ट्रवादी – राजेंद्र लोणारी
सिन्नर : अजित पवारांची राष्ट्रवादी – विट्ठलराजे उगले
नांदगाव : शिंदेंची शिवसेना – सागर हिरे
इगतपुरी : शिंदेंची शिवसेना – शालिनी खातळे
सटाणा : शिंदेंची शिवसेना – हर्षदा पाटील
त्र्यंबकेश्वर : शिंदेंची शिवसेना- त्रिवेणी तुंगार
मनमाड : शिंदेंची शिवसेना – योगेश पाटील
चांदवड : भाजप – वैभव बागुल
पिंपळगाव बसवंत : भाजप – डॉ. मनोज बर्डे
ओझर : भाजप – अनिता घेगडमल
जळगाव नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
पाचोरा : सुनीता किशोर पाटील – शिवसेना शिंदे गट
शेंदुर्णी : गोविंदा अग्रवाल – भाजप
मुक्ताईनगर : संजना पाटील – शिवसेना शिंदे गट
एरंडोल : डॉक्टर नरेंद्र पाटील – भाजप
भडगाव : रेखा मालचे – शिवसेना शिंदे गट
रावेर : संगीता महाजन – भाजप
सावदा : रेणुका पाटील – भाजप
जामनेर : साधना महाजन – भाजप बिनविरोध
वरणगाव : सुनील काळे – अपक्ष
नशिराबाद : योगेश पाटील – भाजप
पारोळा : डॉ. चंद्रकांत पाटील – शिवसेना शिंदे गट
चोपडा : नम्रता पाटील – शिवसेना शिंदे गट
फैजपूर : दामिनी सराफ – भाजप
धरणगाव: लीलाबाई चौधरी – शहर विकास आघाडी
अमळनेर: डॉ. परीक्षित बाविस्कर – शिवसेना शिंदे गट
संभाजीनगर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
गंगापूर : राष्ट्रवादी अजित पवार गट- संजय जाधव
खुलताबाद : काँग्रेस – अमिर पटेल –
फुलंब्री : ठाकरेंची शिवसेना – राजेंद्र ठोंबरे
वैजापूर : भाजप – दिनेश परदेशी
पैठण : शिवसेना शिंदे गट – विद्या कावसानकर
सिल्लोड : शिवसेना शिंदे – समीर सत्तार
कन्नड : काँग्रेस – शेख फरीन बेगम
जालना नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
परतूर नगर परिषद: प्रियांका राक्षे – भाजप
अंबड नगर परिषद: देवयानी कुलकर्णी – भाजप
भोकरदन नगर परिषद: समरीन मीरझा – राष्ट्रवादी शरद पवार
नांदेड नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
लोहा :अजित पवार गट, राष्ट्रवादी – शरद पवार
उमरी :अजित पवार गट, राष्ट्रवादी – शकुंतला मुदिराज
देगलूर :अजित पवार गट, राष्ट्रवादी – विजय मालाटेकाळे
धर्माबाद :मराठवाडा जनहित पार्टी – सविता बोलमवाड
बिलोली :मराठवाडा जनहित पार्टी – संतोष कुलकर्णी
हिमायतनगर नगरपंचायत :काँग्रेस- शेख रफिक
कंधार : काँग्रेस – शहाजी नलगे विजयी.
मुखेड : शिंदे शिवसेना : विजया देबडवार
कुंडलवाडी नगरपरिषद : भाजप – प्रेरणा कोटलावर
भोकर : भाजप – भगवान दंडवे विजयी.
मुदखेड : विश्रांती कदम – भाजप
किनवट : सुजाता एंड्रलवार – ठाकरे शिवसेना
परभणी नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
जिंतूर नगरपरिषद: प्रतापराव देशमुख – भाजप
सेलू नगरपरिषद: मिलिंद सावंत – भाजप
मानवत नगरपरिषद : अंजली महेश कोकड -शिवसेना शिंदे गट
पाथरी नगरपरिषद : आसेफ खान – शिवसेना शिंदे गट
गंगाखेड नगरपरिषद: उर्मिला केंद्रे – राष्ट्रवादी (अजित पवार)
पूर्णा नगरपरिषद: प्रेमला संतोष एकलारे -शिवसेना (उबाठा)
सोनपेठ नगरपरिषद: परमेश्वर राजेभाऊ कदम – अपक्ष (परिवर्तन आघाडी)
हिंगोली नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
हिंगोली नगरपालिका: रेखा श्रीराम बांगर – शिंदे शिवसेना
कळमनुरी नगरपालिका: आश्लेषा चौधरी – शिंदे शिवसेना
वसमत : सुनीता बाहेती – राष्ट्रवादी अजित पवार
धाराशिव नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
तुळजापूर : विनोद पिटू गंगणे – भाजप
कळंब : सुनंदा शिवाजी कापसे
धाराशिव : नेहा राहुल काकडे- भाजप
नळदुर्ग : बसवराज धरणे – भाजप
मुरूम : बापूराव पाटील – भाजप
उमरगा : किरण गायकवाड – शिवसेना
भूम : संयोगिता संजय गाढवे – शहर विकास आघाडी
परांडा – झाकीर सौदागर – शिवसेना
नागपूर नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
मौदा : भाजप- प्रसन्न तिडके
कांन्द्री कन्हान : भाजप – सुजित पानतावणे
निलडोह : भाजप – भूमिका मंडपे,
येरखेडा : भाजप- राजकिरण बर्वे,
गोधनी : भाजप – रोशना कोलते, महिला
बेसा पिपळा : भाजपा – कीर्ती बडोले
महादुला : भाजप हेमलता ठाकूर(सावजी)
कळमेश्वर नगर परिषद : अविनाश माकोडे – भाजप.
सावनेर नगर परिषद : संजना मंगळे – भाजप.
रामटेक नगर परिषद : बिकेंद्र महाजन- शिवसेना
मोहपा : माधव चर्जन – काँग्रेस
काटोल : अर्चना देशमुख, शेकाप, राष्ट्रवादी.
बुट्टीबोरी : सुमित मेंढे, गोंडवाना गणतंत्र, काँग्रेस समर्थीत.
बुलडाणा नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
सिंदखेड राजा : सौरभ तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गट .
लोणार : मीरा भूषण मापारी, काँग्रेस.
खामगाव : अपर्णा फुंडकर, भाजपा .
देऊळगाव राजा : माधुरी शिपणे, राष्ट्रवादी अजित पवार गट
मलकापूर : आतिक जवारीवाले, काँग्रेस
नांदुरा : मंगला मुरेकर, भाजपा
जळगाव जामोद : गणेश दांडगे, भाजपा
अमरावती नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
धामणगाव रेल्वे : भाजप -अर्चना अडसड रोठे
दर्यापूर :काँग्रेस- मंदा भारसा
अचलपूर :भाजप – रूपाली माथने
मोर्शी :शिवसेना शिंदे गट – प्रतीक्षा गुल्हाने
नांदगाव खंडेश्वर : शिवसेना ठाकरे गट- प्राप्ती मारोडकर
चिखलदरा : काँग्रेस – अब्दुल शेख हैदर
धारणी : भाजप – सुनील चौथमल-
चांदूर रेल्वे : बहुजन वंचित आघाडी – प्रियंका विश्वकर्मा
चांदूर बाजार : बच्चू कडू प्रहार – मनीषा नांगलिया
भंडारा नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
तुमसर: सागर गभणे – अपक्ष
साकोली: देवश्री कापगते – भाजप
पवनी : विजया नांदुरकर – राष्ट्रवादी अजित पवार
अकोला नगरपरिषद/नगरपंचायत विजयी उमेदवार
अकोट : एमआयएम : फिरोजाबी राणा : आघाडी
हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी
मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी
बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : आघाडी
तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल
बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून : विजयाच्या उंबरठ्यावर

