प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी प्रक्रिया सुरू
(रत्नागिरी) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या…
अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग मानांकन स्पर्धा २०२५ कोचीन – केरळ येथे १५ ते १९ मे दरम्यान रंगणार
या मानांकन स्पर्धेत कु. रेयांश बने करणार महाराष्ट्राचे नेतृत्व
शिक्षकांची वैज्ञानिक अभ्यास सहल गोवा येथे
(जाकादेवी / वार्ताहर ) रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळ आयोजित शैक्षणिक सहल गोवा…
हातखंब्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा लावलेला बॅनर अल्पवयीन मुलाने फाडला!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा येथे बौध्दवाडीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर…
खंडाळ्यात बावीस खेडी बौद्धजन संघटनेतर्फे भीम जयंती प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरी
धम्मरॅली ठरली विशेष लक्षवेधी!
व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाच्या सवयी आत्मसात करणे आवश्यक : सरपंच अमित वाडकर
(गणपतीपुळे / वैभव पवार) आजपर्यंतच्या इतिहासात जेवढी महान व्यक्तिमत्त्व ही, वाचनातून मोठी…
खळबळजनक! 23 वर्षीय युवकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट..
(रत्नागिरी) शहरानजीक फणसवळे येथील एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची…
उपनिषदातील योगविद्येचे ज्ञान जाणून घेण्याची रत्नागिरीकरांना सुवर्णसंधी
(रत्नागिरी) कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन…
पतंजली परिवाराच्यावतीने आयोजित योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी) अलिकडे व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहारपद्धतीमुळे मधुमेह, कर्करोग, स्थूलपणा, जाडी, वजन वाढणे…
जीवनोन्नती अभियानातील अपहार प्रकरणी शिरगावमधील दोन महिलांना अटक
(रत्नागिरी) जिल्हा परिषदेच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ११ लाख १९ हजार ९०६…



