ओडिशातील एका कंपनीत स्फोट; हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ
(रत्नागिरी) ओडिशातील एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा…
“भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना…”; रत्नागिरीत मध्यरात्री महामानवाला अभिवादन!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त…
रत्नागिरीत काही बिल्डरांकडून अनधिकृत प्रार्थनास्थळे बांधली जातायत
(रत्नागिरी) शहरात काही बिल्डरांनी स्वतःचा व्यवसाय व्हावा, यासाठी इमारत परिसरात अनधिकृत प्रार्थनास्थळे…
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे ॲड मेश्राम यांची आंबेडकरी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती - जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा…
प्रेम प्रकरणातून तरुणाला चौघांकडून बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरात समजावून सांगत असताना तिथे आलेल्या चौघांनी…
अनुसूचित जाती-जमातीमधील लाभार्थ्यांची पडताळणी होणार
(रत्नागिरी) महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गाच्या कल्याणाकरिता अनेक…
‘आस्था’ च्या दिव्यांग प्रेरणा पुरस्काराचा अक्षय संतोष परांजपे ठरला यंदाचा मानकरी
(रत्नागिरी) आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी…
सिंधुदुर्ग रोटरी डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू स्पोर्ट्स स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी विजेते
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व रोटरी क्लब ऑफ बांदा यांचे वतीने…
मोबदला मिळाला तरीही ताबा सोडेना : रत्नागिरी – नागपूर महामार्ग चौपदरीकरणातील बांधकाम जमीनदोस्त
(रत्नागिरी) मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या जागेत असलेली ८ बांधकामे तालुका प्रशासनाकडून सोमवारी…
गणपतीपुळे येथे सहलींचा प्रारंभ; शालेय मुलांना पर्यटनस्थळांचे आकर्षण
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध…



