टेंभ्ये गावचे सुपुत्र अनंतराव धनाजी साळवी, यांचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन
(रत्नागिरी) रत्नागिरी टेंभ्ये गावचे सुपुत्र भूषणावह गौरवशाली विभूती मधील कै अनंतराव उर्फ…
भीम युवा पँथर संघटनेकडून संविधान गौरव दिन उत्साहात
(रत्नागिरी) तालुक्यातील भिम युवा पँथर संघटनेच्या वतीने मंगळवारी (दिनांक 26/11/2024 रोजी) अमृत…
ह.भ.प. तुकाराम महाराज काजवे अनंतात विलीन
(संगमेश्वर) तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज काजवे यांनी वयाच्या ५७…
नरेंद्र जाधव यांची र.जि.म सह.बँकेच्या तालुका सह सरव्यवस्थापक पदी निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी तालुक्याचे तालुका…
७३ व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रत्नागिरीचा डंका!
( रत्नागिरी ) ७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरी पोलीस…
रत्नागिरी जिल्हा बँकेचे सीईओ अजय चव्हाण यांना बेस्ट सीईओ अर्थविश्व पुरस्कार जाहीर!
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
मालगुंड बौद्धवाडी येथे 26 रोजी भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम: धम्मचारी सत्यसागर यांचे विशेष प्रबोधनपर मार्गदर्शन !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील धम्मचेतना बुद्ध विहारात…
जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत नवनिर्माण हायस्कूलचे यश
(रत्नागिरी) जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी…
मालगुंड रहाटागरवाडी येथे विहिरीत पडून ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड रहाटागरवाडी येथील हनुमान मंदिरानाजिकच्या केळकर…
‘मॅटर झालाय लवकर ये’ मित्राला फोनवर सांगितले अन् वासूने जीवन संपवले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कारवांचीवाडी येथील वासू दौलत कडपकट्टी या बावीस वर्षीय तरुणाने…



