स्मार्ट मीटरबाबत राज्य सरकारचा मोठा खुलासा! स्मार्ट मीटर बंधनकारक, पण प्रीपेड स्मार्ट मीटर ऐच्छिक
(मुंबई) राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावर अखेर राज्य सरकारने…
महसूल प्रशासनात मोठे बदल; जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित
(मुंबई) महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने…
राज्यात प्रत्येक तालुक्यात महिला समुपदेशन केंद्र सुरू होणार; समुपदेशकांचे मानधनही वाढणार, आदिती तटकरे यांची घोषणा
( मुंबई ) अत्याचारग्रस्त आणि संकटग्रस्त महिलांना भावनिक आधार, मानसिक समुपदेशन, कायदेशीर…
प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट! पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीचीही गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवे वळण
(डोंबिवली/मालेगाव ) प्रेमासाठी घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या विवाहाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाल्याची…
मोदी कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थखाते येण्याची चर्चा, निर्मला सीतारामन यांना शिक्षण मंत्रालय
( नवी दिल्ली ) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल…
राज्यात शाळा-कॉलेज परिसरात ‘स्टिंग’सह एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी; 500 मीटर परिसरात विक्री केल्यास कारवाई
कडक नियमावली लागू; भेसळखोरांवर थेट कारवाई - तुकाराम मुंढे
आंबेनळी घाट ७ जुलैपर्यंत बंद; अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय
( रायगड ) मुसळधार पावसाचा इशारा आणि दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात…
राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावर RSSची पहिली मोठी प्रतिक्रिया; दोषींना कठोर शिक्षा द्या, दत्तात्रेय होसबळे यांची मागणी
(नवी दिल्ली) अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान…
आईकडे जात असल्याचे सांगून घरातून निघालेली 24 वर्षीय महिला सात महिन्याच्या बाळासह बेपत्ता, पोलिसांचे आवाहन
(रायगड / महाड) महाड तालुक्यातील धामणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली…
आंबोली घाटात भीषण अपघात: कार धबधब्याच्या दरीत कोसळली, सुदैवाने तिघे बचावले
(सिंधुदुर्ग / सावंतवाडी) सावंतवाडी-बाहेरचावाडा परिसरातील एका कुटुंबाची कार आंबोली घाटात भीषण अपघातात…

