रत्नागिरीत महायुतीला धक्का; भाजपचे बाळ माने उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी अखेर बुधवारी उद्धवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. रत्नागिरीच्या उमेदवारीसाठी ते अधिक उत्सुक होते. मात्र रत्नागिरीत उदय सामंत…
रत्नागिरीत 31 ऑक्टोबरपासून त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मशिबीर!
(गणपतीपुळे / वैभव पवार) त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरी यांचेवतीने गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 3 नोव्हेंबर या कालावधीत निवासी धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी…
देवरुखात पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटयाचा मृत्यू
( देवरूख / सुरेश सप्रे ) देवरूख साखरपा या राज्य मार्गावर देवरूख येथील कांजीवरा परिसरातील रमाकांत साडविलकर यांच्या घरासमोर पहाटे ५.३० ते ६.००चे दरम्यान बिबट्या मृत्यू अवस्थेत सापडला. अज्ञात वाहनाने…
लांजात वाहन तपासणीत सापडला गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; कार चालकावर गुन्हा दाखल
( लांजा ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांनी केलेल्या वाहनतपासणीत एका कारमध्ये ७,४०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा सापडला. तो पोलिसांनी जप्त केला असून, खालापूर (जि. रायगड) येथील कारचालकावर गुन्हा…
गुहागरची विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कुणबी समाजाने लढवावी : अण्णा जाधव यांचे कुणबी बांधवांना आवाहन
( चिपळूण ) गुहागर विधानसभा मतदार संघात परिवर्तन घडवायचे असेल, गुहागर मधील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी कुणबी समाज्याचा उमेदवार असणं हीच मोठी जमेची बाजू आहे. याकरता कुणबी समाजाने पुढाकार घ्यावा वंचित…
संगमेश्वरात वीज पडून ३ जनावरे मृत
(संगमेश्वर) तालुक्यातील देवरुखनजीकच्या वाशी गावातील सावंतवाडी येथे एका गोठ्यावर वीज पडून गोठा कोसळून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये २ बैलांसह एका दुभत्या गायीचा समावेश आहे. ही घटना सोमवारी रात्री…
गुहागरचे राजेश बेंडल शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल
(रत्नागिरी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच पक्षांतर करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुहागर मध्ये अजित दादा पवार गटात सक्रिय असलेले राजेश बेंडल यांनी दिनांक…
गुहागर चिपळूण मार्गावरील उमरोली येथे भीषण अपघात; अपघातानंतर ट्रकला आग
(गुहागर) गुहागर चिपळूण मार्गावरील उमरोली येथे भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुहागर कडून चिपळूण ला जाणाऱ्या भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने…
कडवईत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कडवई गावात अवैध दारू बाळगल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. शंकर जानू भडवलकर ( वय 58, राहणार कडवई, राजवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) याच्यावर विनापरवाना गावठी…
राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा; राजापूर काँग्रेसचा एकमुखी ठराव
(राजापूर / वार्ताहर) राजापूर-लांजा-साखरपा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने राजापूर-लांजा-साखरपा, मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दावा केला असून भविष्यात हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा असा एकमुखी…

