गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)रत्नागिरीचा मुंबई विद्यापीठातर्फे तिहेरी सन्मान
(रत्नागिरी) 57 व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी २०२५- २६ या शैक्षणिक वर्षांमध्ये सहभाग घेतला. अनेक वर्ष यशस्वीतेची परंपरा राखत महाविद्यालय, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या…
दापोलीचा पार्थ तोडणकर रशियात चमकला; आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत मिळवले विजेतेपद
(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी) https://youtube.com/shorts/-MHCEf4OYvE?si=XkwpTbgOhf_4si7A कोकणाच्या मातीतील सुपीक विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोठी दाद मिळाली आहे. दापोली तालुक्यातील आंजर्ले गावचा सुपुत्र पार्थ उमेश तोडणकर याने रशियातील उरल फेडरल युनिव्हर्सिटी (UrFU), एकातेरिनबर्ग येथे…
निवळी -रावणंगवाडी वळणावर गॅस टँकर अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जयगडहून निवळीमार्गे बेंगळुरूकडे निघालेला गॅस टँकर सोमवारी (ता. ४) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास रावणंगवाडी-तिसंग येथील वळणावर पलटी झाला. या प्रकरणी निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी टँकर चालकावर ग्रामीण…
कोसुंब-ताम्हाणे रस्त्याची दुरवस्था: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेचा परिणाम नागरिकांना लागतोय भोगावा
(संगमेश्वर /प्रतिनिधी) देवरूखमधील कोसुंब ते ताम्हाणे या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून, सार्वजनिक बांधकाम उप विभाग देवरूख यांच्या अकार्यक्षमतेमुळे स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांना…
लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा; खेड येथील सत्र न्यायालयाचा निर्णय
(खेड-रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील कुडोशी येथील रवींद्र सीताराम पवार (वय ४८) या व्यक्तीस एका विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी…
काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा व प्रदेश सरचिटणीस यांचा आज सत्कार समारंभ
(चिपळूण) काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशसह रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बदल केले असून यानुसार नूतन उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा व प्रदेश सरचिटणीस यांचा सत्कार कार्यक्रम आज (बुधवार दिनांक…
चिपळुणात स्थानिक बड्या नेत्याच्या मुलाचा ‘क्रूर’ कारनामा; हिट अँड रनचा थरार, नेत्याच्या मुलाने प्रौढाला गाडीखाली चिरडलं
(चिपळूण / प्रतिनिधी) कोकणात धक्कादायक हिट अँड रनची मालिका सुरू झाल्याचा गंभीर इशारा देणारी घटना चिपळूणात घडली आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांची आठवण करून देणारा भीषण अपघात चिपळूण तालुक्यातील काविळतली येथे…
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा,…
निवळी–जयगड मार्गावर अवजड वाहने वळणातच सतत बंद पडत असल्याने वाहतुकीला अडथळा; आरटीओचे दुर्लक्ष
(रत्नागिरी) निवळी–जयगड मार्गावर अवजड वाहनांची अव्याहत वाहतूक सुरू असून, या वाहनांमधून प्रमाणापेक्षा जास्त ओव्हरलोड मालवाहतूक केली जाते. त्यामुळे ही वाहने वारंवार वळणावरच बंद पडतात आणि परिणामी वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण…
कोकण रेल्वेच्या रो-रो (Ro-Ro) सेवेला आता कोकणात अतिरिक्त थांबा
(मुंबई) गणेशोत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वे, एसटीचे आरक्षण फुल्ल होते. त्यासोबत रस्ते मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणे हे दरवर्षीच…

