धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे १०० एकर जमिनीवर भव्य दिव्य स्मारक व्हावे – माजी आमदार आणि भाजप नेते प्रमोद जठार
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे १०० एकर जमिनीमध्ये भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी सरकारकडे आमची आग्रही मागणी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार…
भाजपाचे युवा नेते राहुल फाटक यांना मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली
(देवरूख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी युवा उद्योजक भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सरचिटणीस राहुल फाटक यांचे काही दिवसांपुर्वी अकाली दुःखद निधन झाले. कै. राहुल फाटक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…
देवरूख येथे भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) आज 10 एप्रिल हा भूमापन दिन मोठ्या उत्साहात देवरुख येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर भूमी अभिलेखचे उप अधीक्षक श्री. संतोष भागवत हे होते.…
अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पकडली; संगमेश्वर पोलिसांची मोठी कारवाई
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर -देवरुख मुख्यमार्गांवरील लोवले नवनिर्माण कॉलेज समोर अवैधरित्या दाटीवाटीने गुरे भरून वाहतूक करणारी महेंद्र कंपनीची बोलेरो पिकअप गाडी संगमेश्वर पोलिसांनी मोठ्या शीताफिने पकडली. सदर बोलेरो गाडीतून…
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा भारतात दाखल; NIA ने घेतले ताब्यात
(नवी दिल्ली) २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष पथकाने भारतात आणण्यात आले आहे. एक खास विमान त्याला घेऊन आल्यानंतर दिल्लीच्या पालम विमानतळावर…
लिंकवर क्लिक करणे महिलेला पडले महागात; सायबर भामट्याने तब्बल ९६ हजार रुपयांना घातला गंडा
(राजापूर) व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी तब्बल ९६ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केले. याशिवाय याच शाखेतील इतर तीन खातेदारांचीही अशाच प्रकारे…
रिअल इस्टेट एजंटांचा रत्नागिरी सिंधुदुर्गात सुळसुळाट
(चिपळूण) रिअल इस्टेट दलालांची आता रत्नागिरी, सिंधुदुर्गवर वक्रदृष्टी पडली आहे. यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर उतारापासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंतच्या अनेक जमिनी कवडीमोल भावाने विकण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील…
देवळे हायस्कूल ते जंगलवाडी रस्ता निकृष्ट दर्जाचे काम; एक महिन्याच्या आतच उखडला
(देवळे / वार्ताहर) देवळे हायस्कुल ते जंगलवाडी दरम्यानचा डांबरी रस्ता एक महिन्याच्या आतच उखडला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सदर काम करणारे ठेकेदार आणि त्यांचे दर्जा…
“पुढे रोडवर चोऱ्या-माऱ्या सुरू आहेत” अज्ञातांचे वृध्द महिलेने ऐकले अन् सोन्याची माळ गमावली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या नागपूर महामार्गावरील हातखंबा-खेडशी मार्गावर अज्ञात दुचाकी चालकांनी ८० वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याचे सांगून तिच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ हातचलाखीने फसवून चोरून निघून…
सरकारकडून निधी उपलब्धतेसाठी आखडता हात; पगार कपातीवरून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
(रत्नागिरी) एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनाची अपुरी रक्कम देण्यात येत आहे.…

